Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनमोहन सिंह असामान्य! पण त्यांच्या कार्यकाळात देशाचा विकास ठप्प!! – नारायण मूर्ती

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Narayan Murthy And Manmohan Singh

मुक्तपीठ टीम

देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकार काळातील कारभारावर टिपण्णी केली आहे. ‘मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात भारतातील आर्थिक घडामोडी “ठप्प” झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात निर्णय घेतले जात नव्हते. मात्र त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वर्णन असामान्य व्यक्ती असे केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – अहमदाबाद (IIM-A) येथे तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नारायण मूर्ती यांनी हे म्हटले आहे.

यूपीएच्या काळात भारताची प्रगती ठप्प होती!!

  • एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण मूर्ती म्हणाले की, ‘मी लंडनमध्ये (२००८ ते २०२१ दरम्यान) एचएसबीसीच्या बोर्डावर होतो.
  • पहिल्या काही वर्षांत, जेव्हा बोर्डरुममध्ये (बैठकांमध्ये) चीनचा दोन-तीन वेळा उल्लेख केला जायचा, तेव्हा भारताचे नाव एकदाच येत असे.
  • मूर्ती पुढे म्हणाले, काय झाले? मनमोहन सिंग हे एक असामान्य व्यक्ती आहेत. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.
  • परंतु यूपीएच्या काळात भारताची प्रगती ठप्प झाली होती.
  • निर्णय घेतले जात नव्हते.

जगात भारताविषयी आदराची भावाना:

  • २०१२ साली एचएसबीसी सोडताना भारताचा क्वचितच उल्लेख व्हायचा, त्यावेळी चीनचे नाव जवळपास ३० वेळा बैठकांमध्ये घेतले जायचे.
  • आज जगभरात भारताविषयी आदराची भावना आहे.
  • आणि देश आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.

Tags: Manmohan SinghNarayan MurthyUPA Govtनारायण मूर्तीमनमोहन सिंह
Previous Post

अदानी-अंबानी यांच्यातील ‘नो-पोचिंग’ करार म्हणजे नेमकं काय? कसा होणार दोन्ही समुहांच्या कर्मचाऱ्यांवर परिणाम…

Next Post

CNG कार घेत आहात? जाणून घ्या फायदे आणि तोटे…

Next Post
cars

CNG कार घेत आहात? जाणून घ्या फायदे आणि तोटे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!