Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

CNG कार घेत आहात? जाणून घ्या फायदे आणि तोटे…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, लेटेस्ट टेक
0
cars

मुक्तपीठ टीम

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे, बहुतेक लोकांचा कल हा सीएनजी आणि एलपीजी सारख्या इतर इंधन पर्यायांवर चालणाऱ्या वाहनांकडे वाढत आहे. सध्या मार्केटमध्ये अशाही कार आहेत ज्या त्यांच्या सर्वोत्तम मायलेजसाठी ओळखल्या जातात, अलीकडेच मारुती सुझुकीने आपला नवीन सेलेरियो सीएनजी कार लॉंच केली आहे. ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की, या कारमध्ये ३५ किमीपर्यंत मायलेज देण्याची क्षमता सक्षम आहे. अशा परिस्थितीत, मायलेजमुळे, बहुतेक लोक सीएनजी कारची निवड करत आहेत, ज्यामुळे इंधनाच्या वापरावर आणि त्याच्या किंमतीवर देखील परिणाम होत आहे.

सीएनजी कार खरेदी करणे खरोखरच फायदेशीर आहे का?

  • सीएनजीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, देशाच्या राजधानीत त्याची किंमत दिल्लीत ७५.६१ रुपये, मुंबईत ८० रुपये, बंगळुरूमध्ये ८६ रुपये आणि लखनऊमध्ये ९२ रुपये आहे.
  • एक काळ असा होता जेव्हा २०१७ मध्ये दिल्लीत सीएनजीची किंमत फक्त ४६ रुपये होती. मात्र आता रस्त्यावर सीएनजी वाहनांची संख्या वाढत असल्याने वापर आणि किंमत या दोन्ही गगनाला भिडत आहेत.

सीएनजी वाहनांचे फायदे

  • सीएनजी वाहनांचा सर्वाधिक फायदा प्रदूषणातून होतो. सीएनजी वाहने इतर कोणत्याही इंधनापेक्षा कमी प्रदूषण करतात.
  • पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी ९०% कमी प्रदूषण करते.
  • याशिवाय ही वाहने तुम्हाला आरामदायी ड्रायव्हिंगचा आनंदही देतात.
  • डिझेल इंजिनच्या तुलनेत सीएनजी वाहने जास्त मायलेज देतात.

सीएनजी वाहनांचे तोटे

  • सीएनजी वाहनांचे सर्वात मोठे नुकसान त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम म्हणून दिसून येतो.
  • कार सीएनजी मोडमध्ये सुरू केल्यावर कार्यक्षमतेच्या बाबतीत थोडासा डाउनग्रेड होतो.
  • सीएनजीवर चालवल्याने तुमच्या कारचा टॉप स्पीड देखील कमी होतो. तसेच, कमी आरपीएमवर गाडी चालवताना इंजिन अधिक चांगले चालते.
  • पण हायवे किंवा एक्स्प्रेस वेवर सीएनजी कार जास्त वेगाने चालवली तर इंधनाचा वापर वाढतो.
  • सीएनजी कारमध्येही जागेची मोठी समस्या आहे. मागे दिलेल्या लगेज स्पेसबद्दल म्हणजेच डिग्गीत सीएनजी टँकमुळे अतिरिक्त जागा उरत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या गाडीत जड सामान ठेवायचे असेल तर ते मागे किंवा पुढच्या सीटवर ठेवावे लागते.
  • जर ४ जण जड सामानासह प्रवास करत असतील तर. तर, मग ही समस्या अधिकच बिकट होते.

Tags: CNG CarsCNG Vehicle AdvantagesCNG Vehicle DisadvantagesFuel OptionsLatest Techmuktpeethइंधन पर्यायमुक्तपीठलेटेस्ट टेकसीएनजी कारसीएनजी वाहन तोटेसीएनजी वाहन फायदे
Previous Post

मनमोहन सिंह असामान्य! पण त्यांच्या कार्यकाळात देशाचा विकास ठप्प!! – नारायण मूर्ती

Next Post

मधुमेह म्हणजे काय आणि तो का होतो? जाणून घ्या या आजाराचा शरीरावर कसा परिणाम होतो…

Next Post
Diabetes

मधुमेह म्हणजे काय आणि तो का होतो? जाणून घ्या या आजाराचा शरीरावर कसा परिणाम होतो...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!