Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर करण्यात आली ती ‘अँजिओप्लास्टी’ असते कशी?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नारायण राणे यांना हृदयासंबंधी त्रास होऊ लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

नारायण राणेंवर अँजिओप्लास्टी करण्यात आलीय…

  • नारायण राणे नियमित तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात आले होते.
  • यावेळी अँजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लॉक आढळले.
  • यानंतर शुक्रवारी साकळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
  • नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

काय आहे अँजिओप्लास्टी प्रक्रिया?

  • हृदयविकाराच्या झटक्याचा त्रास असलेल्या लोकांना डॉक्टर सामान्यतः अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात.
  • हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो.
  • तो अडथळा दूर करण्यासाठी ॲंजिओप्लास्टी केली जाते.
  • याची पुर्व तपासणी ॲंजिओग्राफी द्वारे केली जाते.
  • अँजिओप्लास्टी ही अशी एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यात हृदयाच्या मांसपेशींपर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिकांमधले अडथळे दूर करून त्या मोकळ्या केल्या जातात.
  • वैद्यकीय भाषेत या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरीज असे म्हणतात.

Tags: AngioplastymumbaiNarayan raneअँजिओप्लास्टीकेंद्रीय मंत्री नारायण राणे
Previous Post

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट! समीर वानखेडेंना आणखी एक धक्का!!

Next Post

६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

Next Post
Fake Payment Scam

६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!