Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तक्रारी झाल्या तरी चालतील पण पंतप्रधानपदाची गरिमा घालवणाऱ्या भाजपाविरोधात बोलणारच!: नाना पटोले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nana patole reply to chandrakant patil

मुक्तपीठ टीम

पंतप्रधानपदाची गरीमा घालवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे त्याविरोधात आम्ही बोलणारच. माझ्याविरुद्ध तक्रारी झाल्या तरी चालतील, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले.

 

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, मी काल आणि आजही बोललो, पंतप्रधानपदाची गरीमा आहे. जे पंजाबमध्ये घडले त्याचा आम्ही निषेधच करतो पण जो कार्यक्रम आधी पाठवला होता तो शेवटच्या क्षणी का बदलला हा पश्न आहे. केंद्रीय सुरक्षा विभागाने पंतप्रधानांचा कार्यक्रम आणि रस्ता ऐनवेळी बदलणे हेच चुकीचे आहे. मग हा कार्यक्रम बदलणारे कोण आहेत ?  केंद्रीय सुरक्षा यंत्रणा याला जबाबदार आहेत. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहचले? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे पटोले म्हणाले.


Tags: chandrakant patilMaharashtranana patolePM Narendra modiचंद्रकांत पाटीलनाना पटोलेपंतप्रधान नरेंद्र मोदीमहाराष्ट्र
Previous Post

किरीट सोमय्या म्हणतात “सरकार तिसऱ्या लाटेची भीती दाखवतं”, महापौरांचं प्रत्युत्तर, “खुर्चीत गांजा मारून कुणीही बोलतं!”

Next Post

पाच राज्यांमध्ये विधानसभेसाठी १० फेब्रुवारीपासून १ ते ७ टप्प्यांमध्ये मतदान, १० मार्चला निकाल!

Next Post
election

पाच राज्यांमध्ये विधानसभेसाठी १० फेब्रुवारीपासून १ ते ७ टप्प्यांमध्ये मतदान, १० मार्चला निकाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!