Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच राज्यांमध्ये विधानसभेसाठी १० फेब्रुवारीपासून १ ते ७ टप्प्यांमध्ये मतदान, १० मार्चला निकाल!

उत्तरप्रदेशात ७, मणिपुरात २ तर गोवा, पंजाब, उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
election

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीची तिसरी लाट उसळत असतानाच निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या विधानसभा निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे पालन कठोरतेने करण्यात येईल, असे बजावतानाच मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्र यांनी पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी खास आचारसंहिता लागू केली जाईल असं जाहीर केलं आहे. यामुळे १५ जानेवारीपर्यंत तरी थेट सभांऐवजी व्हर्च्युअल सभांवर भर द्यावा लागणार आहे.

 

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. या सर्व राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होत आहे.

 

कसा असणार निवडणुकांचा कार्यक्रम?

निवडणुकीची अधिसूचना ८ जानेवारी 2022

निवडणूक किती टप्प्यात?

  • उत्तरप्रदेश – ७
  • उत्तराखंड, पंजाब, गोवा – १
  • मणिपूर – २

 

मतदान कधी?

उत्तरप्रदेश

  • पहिला टप्पा – १० फेब्रुवारी
  • उत्तराखंड, पंजाब, गोवा – १४ फेब्रुवारी
  • मणिपूर – पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी
  • मतमोजणी – १० मार्च

 

ठळक माहिती

  • देशातील ५ राज्यांच्या विधानसभांच्या ६९० जागांसाठी निवडणुका आहेत.
  • या निवडणुकांमधील एकूण मतदारसंख्या १८ कोटी ३४ लाख आहे.
  • कोरोना दरम्यान निवडणुका घेण्यासाठी नवीन आचारसंहिता लागू केले जातील.
  • सर्व निवडणूक कर्मचारी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील. आवश्यकता आणि निकषांनुसार काहींना बुस्टर डोस दिले जातील.

 

कोरोनामुळे खास कडक आचारसंहिता

१५ जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, सायकल आणि स्कूटर रॅलीला परवानगी दिली जाणार नाही. व्हर्च्युअल रॅलीद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराला परवानगी असेल. विजयानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढली जाणार नाही. असेही बजावले आहे.


Tags: coronaECsushil chandraUPकोरोनानिवडणूक आयोगविधानसभा निवडणूकसुशिल चंद्र
Previous Post

तक्रारी झाल्या तरी चालतील पण पंतप्रधानपदाची गरिमा घालवणाऱ्या भाजपाविरोधात बोलणारच!: नाना पटोले

Next Post

१८ कोटी मतदारांचा कौल! देशाचं पुढचं वास्तव ठरवणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचार आभासीच!

Next Post
election 2022

१८ कोटी मतदारांचा कौल! देशाचं पुढचं वास्तव ठरवणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचार आभासीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!