Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्या म्हणतात “सरकार तिसऱ्या लाटेची भीती दाखवतं”, महापौरांचं प्रत्युत्तर, “खुर्चीत गांजा मारून कुणीही बोलतं!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
somaiya vs pednekar

मुक्तपीठ टीम

राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडक निर्बंध लावणार की लॉकडाऊन या संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वसामान्यांमध्ये दाखवली जात असल्याचं सांगत राज्य सरकारवर टोला लगावला आहे. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.

 

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

  • “घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया.
  • घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही.
  • खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते.
  • पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे.
  • उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही.
  • त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे.

 

काय म्हणाले होते सोमय्या?

  • “काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी करोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाउन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे.
  • ओमायक्रॉनच्या ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची खरी गरजच पडत नाहीय.
  • दोन, तीन दिवसांमध्ये लोक बरी होतायत.
  • खूप कमी लोक ज्यांना सहव्याधींचा त्रास आहे त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज आहे.

Tags: Corona 3rd WaveKirit SomaiyaMaharashtraMayor Kishori Pednekarmumbaiओमायक्रॉनकिरीट सोमय्यामहापौर किशोरी पेडणेकरमहाराष्ट्रमुंबई
Previous Post

न्यायालयानं काढलं मूर्तीच्या हजेरीसाठी देवाला समन्स! उच्च न्यायालय अवाक!!

Next Post

तक्रारी झाल्या तरी चालतील पण पंतप्रधानपदाची गरिमा घालवणाऱ्या भाजपाविरोधात बोलणारच!: नाना पटोले

Next Post
nana patole reply to chandrakant patil

तक्रारी झाल्या तरी चालतील पण पंतप्रधानपदाची गरिमा घालवणाऱ्या भाजपाविरोधात बोलणारच!: नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!