Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुलगी मैत्रीपूर्ण वागली म्हणजे शरीरसंबंधासाठी होकार नाही! न्यायालयानं फटकारलं!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
high court mumbai

मुक्तपीठ टीम

एखादी मुलगी हसली किंवा गोड वागली की ती आपल्याला पटली असा काहींचा समज असतो. मग यातून काही गैरकृत्य घडतात. यामुळेच आता मुंबई उच्च न्यायालयाने यावर महत्वपुर्ण टिप्पणी केली आहे. एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना, उच्च न्यायालयाने मुलगी मैत्रीपूर्ण वागली म्हणजे तिने शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती दिली आहे, असा होत नाही, असे म्हटले आहे.

लग्नाचे आमिष दाखवत केला बलात्कार!

  • आरोपी आशीष शेलार याने आपल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवत सक्ती करून बलात्कार केला एवढ्यावरच न थांबता ही महिला गर्भवती राहिली.
  • या आरोपीने लग्नाचे वचनही पाळले नाही.
  • यामुळे संबंधित पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
  • त्यानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याने अटकेच्या भीतीने त्याने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.

न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात काय म्हटले?

  • तक्रारदार महिलेने संमतीने शरीरसंबंध ठेवले, असा दावा करत आरोपीने अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली.
  • मात्र, न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दोन्ही बाजू तपासल्यानंतर आरोपीची विनंती फेटाळून लावली.
  • ‘केवळ मैत्रीपूर्ण वागल्याने शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती असल्याचे गृहीत धरले जाऊ शकत नाही.
  • त्यामुळे आरोपीने शरीरसंबंधाला संमती देण्यासाठी सक्ती केली का, याचीही अधिक चौकशी पोलिसांकडून होणे आवश्यक आहे’, असे न्यायमूर्ती आपल्या आदेशात म्हणाले.

Tags: crimemumbaimumbai high courtrapeकायदाबलात्कारमुंबईमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – सुभाष देसाई

Next Post

मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवा! काशीत सनातन्यांचा ठराव!!

Next Post
SaiBaba Idol

मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवा! काशीत सनातन्यांचा ठराव!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!