Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवा! काशीत सनातन्यांचा ठराव!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SaiBaba Idol

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून देशात मंदिरं आणि मशिदींवरून राजकारण सुरु आहे. त्यात आता नवी भर पडतेय ती साईबाबांच्या मूर्तीवरून नव्यानं सुरु करण्यात येत असलेल्या वादाची. हिंदूंच्या मंदिरांमध्ये साईबाबांची मुर्ती हटवण्याचा ठराव काशीत सनातनी धर्म महंतांनी मंजूर केला आहे. श्री काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि सनातन दलाचे संरक्षक डॉ.व्ही.सी.तिवारी यांनी काशीच्या मंदिरांमध्ये साईंची मूर्ती असू नये असे सांगितले आहे.

मंदिराच्या महंत आणि सेवकांना विनंती आहे की साईंची मूर्ती आदरपूर्वक मंदिराच्या आवारातून हटवण्यात यावी. सनातन धर्माचे वैदिक नियम याला अजिबात परवानगी देत ​​नाहीत. सोमवारी मंदिरातून साईंची मूर्ती आदरपूर्वक बाहेर काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

साईंच्या मूर्ती हटवण्याचा प्रस्तावाला मंजुरी

  • श्रद्धाळू सनातन धर्मियांना वेगळे करण्यासाठी कटकारस्थानांनी चांद मियाँ यांना साईबाबा बनवून प्रचार केला.
  • कोणत्याही मंदिरात मृत मानवाच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करू नये.
  • हिंदू धर्मात सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या पाच देवतांव्यतिरिक्त फक्त त्यांच्या रूपांची पूजा करता येते.
  • मनुष्य केवळ आपल्या गुरूची किंवा आईवडिलांची मानवी स्वरूपात पूजा करू शकतो, परंतु तेही वैयक्तिक आहे.
  • त्यामुळे साईंची मूर्ती लवकरात लवकर मंदिरातून बाहेर काढा.
  • या प्रस्तावाला केंद्रीय ब्राह्मण महासभेचे प्रदेशाध्यक्ष आणि सनातन रक्षक दलाचे राज्य प्रभारी अजय शर्मा, पं वाचस्पती तिवारी, हिमांशू राज, अभिषेक मिश्रा, भानू मिश्रा, महेश उपाध्याय आणि अनेक मंदिरांच्या महंतांनी पाठिंबा दिला.

हिंदू मंदिरातील साईंची मूर्ती अधार्मिक

  • अखिल भारतीय संत समाजाचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले की, जिथे श्रद्धा आणि भक्ती आहे, तिथे त्याची पूजा करावी.
  • कुणाला साईंचे मंदिर करून पूजा करायची असेल,तर करा पण हिंदू मंदिरात साईंची मूर्ती अधार्मिक आणि अवैध आहे.
  • संत समाज याला समर्थन देत नाही, पण याचा अर्थ असा नाही की आपण कोणाच्या तरी श्रद्धा आणि भक्तीला कलंक लावावा.

Tags: kashiRam MandirSai Baba Idolकाशीराम मंदिरसाई बाबा मुर्ती
Previous Post

मुलगी मैत्रीपूर्ण वागली म्हणजे शरीरसंबंधासाठी होकार नाही! न्यायालयानं फटकारलं!!

Next Post

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन…अजूनही वेळ गेली नाही, माझ्यासमोर बसा, यातून मार्ग काढू!!

Next Post
cm uddhav thackeray

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन...अजूनही वेळ गेली नाही, माझ्यासमोर बसा, यातून मार्ग काढू!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!