Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गडकरी म्हणालेले डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा हायवे पूर्ण होणार, पण पावसाने बनवलेलाही खचला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mumbai goa highway broken

मुक्तपीठ टीम

मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करताय? तर काळजीपूर्वक जा…कारण पहिल्याच पावसात काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही वर्षांपासून सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल असे सांगितले होते. पण या कामात घाई केल्याचे परिणाम पहिल्याच पावसात दिसत आहेत.

पहिल्याच पावसात काही ठिकाणी रस्ते खचले!!

  • कोकणातील मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे.
  • कसेबसे या कामाला काही महिन्यांपूर्वी गती मिळाली.
  • डिसेंबर २०२२ पर्यत काम पूर्ण होईल असे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
  • आता ज्या ठिकाणी काम रखडले आहे, त्याठिकाणच्या समस्या सोडवून पावसाळ्यापुर्वी राष्ट्रीय महामार्ग आणि ठेकेदार यांनी दिवसरात्र काम चालू ठेवून कामाला गती दिली.
  • आणि खेड – चिपळूण येथील ६० टक्के काम पूर्ण केले.
  • या घाईत केलेल्या कामामुळे पहिल्याच पावसात काही ठिकाणी रस्ते खचले आहेत.
  • चिपळूणच्या कामथे घाटात सुरुवातीच्या पावसातच रस्ता खचला.
  • त्यामुळे तेथील वाहतूक बंद करावी लागली.

निकृष्ट कामाचा प्रश्न पुन्हा समोर आलाय!!

  • हा रस्ता बनविण्यात आला, पण त्या रस्त्याची लेव्हलही नसल्याने गाडी उडी घेते.
  • या कॉक्रिट रस्त्यामुळे टायरही बाद होतात.
  • हा नवीन रस्ता झाल्यावर प्रवास सुखकर होईल अशी प्रवाशांना आशा होती.
  • दरम्यान, खेड मधील आइनी फाट्याजवळ तर रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत..त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तविली जाते..
  • महामार्गाच्या चौपदरीकरणात नव्याने तयार करण्यात आलेला रस्त्याची सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यातल्या त्रूटी दुर कराव्यात आणि चांगला रस्ता करून त्यावरून आमचा प्रवास सुखकर व्हावा असे प्रवासी म्हणत आहेत.
  • कोट्यावधी रुपये खर्च करून अशा प्रकारच्या रस्त्याला भेगा पडल्याने पुन्हां एकदा निकृष्ट कामाचा प्रश्न समोर आला आहे.

Tags: kokanMumbai-Goa HighwayNitin Gadkariकोकणनितीन गडकरीमुंबई-गोवा महामार्गरस्ते खचले
Previous Post

स्विस बँकांमधील भारतीयांच्या पैशाचं काय झालं?

Next Post

आरे जंगलात मेट्रो कारशेड, पालघरात बुलेट ट्रेनचं कामही जोरात!

Next Post
palghar bulet train project

आरे जंगलात मेट्रो कारशेड, पालघरात बुलेट ट्रेनचं कामही जोरात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!