Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मल्टिप्लेक्स उघडणार…पण त्याआधी ऑक्टोबरमध्ये OTTचा मोठा डंका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
OTT

पूजा शिंदे

लहानांपासुन ज्येष्ठ मंडळींपर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्वच जण आता चाहते झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे गेले कित्येक महिने कोणीच मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहिला नाही. सिनेमागृह, नाट्यगृह लॉकडाउनच्या काळात बंद असल्याचा ओटीटी प्लॅटफॉर्मला नक्कीच फायदा झाला आहे. मनोरंजनासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उटी प्लॅटफॉर्मकडे या काळात वळला आहे. प्रेक्षकांची स्वारस्य आणि रुची ओळखू ओटीटी प्लॅटफॉर्म देखील दर्जेदार आशय रिलीज करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रसिद्ध होणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात OTT वर प्रदर्शित होणारे काही चित्रपट आणि वेब सिरीज.

नेटफ्लिक्स

• द गिल्टी – १ ऑक्टोबर
• मेड – २ ऑक्टोबर
• लिटल थिंग्स (सीजन ४) – १५ ऑक्टोबर
• नाइट टीथ – २० ऑक्टोबर
• आर्मी ऑफ थीवज – २९ ऑक्टोबर

 

ॲमेझॉन प्राईम

• बिंगो हेल – १ ऑक्टोबर
• ब्लॅक इज नाईट – १ ऑक्टोबर
• जस्टिन बीबर अवर वर्ल्ड – ८ ऑक्टोबर
• आय नो व्हॉट यु डीड लास्ट समर – १५ ऑक्टोबर
• मॅराडोना – २९ ऑक्टोबर

 

डिजनी प्लस हॉटस्टार

• शिद्दत – १ ऑक्टोबर
• लिफ्ट – १ ऑक्टोबर
• बहोत हुआ सम्मान – २ ऑक्टोबर
• वन्स अपॉन अ स्नोमॅन – २३ ऑक्टोबर
• दिस इज अस – २८ ऑक्टोबर

 

झी5 ओरिजिनल

• ब्रेक पॉईंट – १ ऑक्टोबर
• रश्मी रॅकेट – १५ ऑक्टोबर
• मैदान – १५ ऑक्टोबर

 

यासोबतच अनेक चित्रपट आणि वेब सिरीज २०२१ च्या उर्वरित काळात प्रदर्शित होणार आहेत, परंतु त्यांची प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीनुसार मनोरंजनाची गरज भागवतात काही वेब सिरीज तर इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत कि त्यांच्या पुढच्या सीजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.

 

रिलीजच्या प्रतीक्षेत…

• असूर (सीजन २)
• दिल्ली क्राईम (सीजन २)
• लिटल थिंग्स (सीजन ४)
• मसाबा मसाबा (सीजन २)
• मिसमॅचड् (सीजन २)


Tags: MultiplexOctoberOTTओटीटी प्लॅटफॉर्म
Previous Post

अखेर परिवहन मंत्री अनिल परब ईडीसमोर हजर!

Next Post

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून महिलेने केला गर्भपाताचा प्रयत्न!

Next Post
abortion

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून महिलेने केला गर्भपाताचा प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!