Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून महिलेने केला गर्भपाताचा प्रयत्न!

सावधान! कुणीही सांगितलं तरी अशी चूक नको!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
abortion

मुक्तपीठ टीम

आजकाल युट्यूब हा सर्वसामान्याच्या जीवनाचा हा भाग बनला आहे. एखादी रेसिपी बनवायची असेल किंवा चित्रपट पाहायचा असेल सर्व काही युट्युबवर असतं. मनोरंजनाचा भांडार असं युट्युबला बोलले तरी चालेल. मात्र याच युट्यूबचा वापर जेव्हा गैरमार्गासाठी केला जातो तेव्हा ते एखाद्याच्या जीवावर बेतते. असाच एकप्रकार घडला आहे नागपुरमध्ये.

 

एका २५ वर्षीय गर्भवती महिलेने यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना महिलेची प्रकृती खालावली आणि नंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याचवेळी, ज्या व्यक्तीने तिला गर्भवती केले त्याच्यावर बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यूट्यूब पाहून गर्भपाताचा जीवघेणा सल्ला

  • ही घटना नागपुरातील यशोधरा नगर परिसरात घडली.
  • ‘महिलेने पोलिसांना सांगितले की शोएब खान (३०) नावाचा एक पुरुष २०१६ पासून लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करत होता.
  • जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा खानने तिला यूट्यूब व्हिडिओ पाहून आणि त्यात नमूद केलेली औषधे घेऊन गर्भपात करण्यास सांगितले.
  • ती स्वतःचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करत असताना, महिलेची प्रकृती बिघडली.
  • तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिला रुग्णालयात न्यावे लागले.
  • बलात्कारप्रकरणी खानला अटक करण्यात आली आहे.

Tags: abortionnagpuryoutubeगर्भपातनागपूरयुट्यूब
Previous Post

मल्टिप्लेक्स उघडणार…पण त्याआधी ऑक्टोबरमध्ये OTTचा मोठा डंका!

Next Post

एक ऑक्‍टोबरपासून महत्वाच्या बदलांचा षटकार!

Next Post
१ oct

एक ऑक्‍टोबरपासून महत्वाच्या बदलांचा षटकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!