Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगल मॅपचा अपडेट: मल्टी डायमेंशन व्ह्यूने घरातूनच मिळवा प्रत्यक्ष जगात वावरण्याचा आनंद!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Google Map Update

मुक्तपीठ टीम

गुगल सर्च ऑन इव्हेंट २०२२ दरम्यान गुगलने, मॅप प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फिचर्स जोडण्याबाबत माहिती दिली आहे. गुगल मॅप अॅप वापरत असाल, तर या अपडेट्सनंतर एक चांगला अनुभव मिळेल. या इव्हेंटमध्ये, कंपनीने सांगितले की, नवीन अपडेटनंतर, हे अॅप यूजर्ना वास्तविक जगाचा अनुभव देण्यास सक्षम असेल. गुगल सध्या व्हिज्युअल आणि साधा नकाशा तयार करण्याचे काम करत आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन प्रमुख बदलांचा समावेश आहे.

गुगल मॅपचा जबरदस्त इमर्सिव्ह मॅप व्ह्यू फिचर

  • गुगलने यावर्षी यूजर्सना इमर्सिव्ह व्ह्यू फिचरबद्दल जागरूक केले आहे.
  • या फीचरच्या मदतीने आता यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर हवामान आणि ट्रॅफिक यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घरी बसून घेऊ शकतील.
  • या फिचरच्या मदतीने, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरच कोणत्याही ठिकाणाचे मल्टी डायमेंशन व्ह्यू पाहू शकाल.

जर कोणाला प्रवासाची आवड असेल तर गुगल मॅपचे हे नवीन फिचर खूप उपयुक्त ठरू शकते. या फिचरच्या मदतीने कुठे फिरायला जात असाल तर तिथे कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत हे आधीच शोधू शकाल. आता तुम्हाला ज्या ठिकाणाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणाची माहिती याद्वारे आधीच मिळेल. हे फिचर सुरू केल्यानंतर यूजर्सना गुगल मॅप्स कम्युनिटी फिचरद्वारे त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती काढता येणार आहे.

गुगल मॅपवर लाइव्ह व्ह्यू फीचर देखील वापरता येणार

  • गुगलने अनेक वर्षांपूर्वी एक फिचर सादर केले होते जे यूजर्सना थेट व्ह्यूसह दिसेल.
  • या फिचरच्या मदतीने, यूजर कोणत्याही ठिकाणी गेल्यास त्याच्या जवळचे एखादे रेस्टॉरंट शोधू शकेल.
  • अशा परिस्थितीत यूजर लाईव्ह व्ह्यू फीचर वापरू शकतो आणि ते ठिकाण सहज शोधू शकेल.

पाहा:


Tags: good newsGoogle Map UpdateLatest TechLive View FeatureMap PlatformmuktpeethMulti Dimension Viewगुगल मॅप अपडेटचांगली बातमीमल्टी डायमेंशन व्ह्यूमुक्तपीठमॅप प्लॅटफॉर्मलाइव्ह व्ह्यू फीचरलेटेस्ट टेक
Previous Post

इरडाईच्या ई-पॉलिसी संदर्भात मार्गदर्शक सूचना, डिजिटलायझेशनच्या काळात सर्व विमा पॉलिसी डिजिटल करणे आवश्यक!

Next Post

कायदा आणि न्याय मंत्रालय अंतर्गत ४४ पदांची भरती

Next Post
Ministry of Law and Justice

कायदा आणि न्याय मंत्रालय अंतर्गत ४४ पदांची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!