Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कायदा आणि न्याय मंत्रालय अंतर्गत ४४ पदांची भरती

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Ministry of Law and Justice

मुक्तपीठ टीम

कायदा आणि न्याय मंत्रालय अंतर्गत व्हाईस प्रेसिडेंट, मेंबर ज्यूडिशियल-१, मेंबर अकाउंटंट या पदांसाठी अशा एकूण ४४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० आणि १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे परंतु, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून किती शुल्क आकारले जाणार याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरातीवरून माहिती मिळवा.

अधिक माहितीसाठी विधी कार्य आणि न्याय मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://legalaffairs.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://legalaffairs.gov.in/itat-recruitment/#adv

अधिकृत जाहिरात

https://vartmannaukri.in/wp-content/uploads/2022/09/Ministry-of-Low-Justice-Bharti-2022.pdf

पाहा:


Tags: careeremploymentgood newsJobs OpportunitiesMinistry of Law and Justicemuktpeethकरिअरकायदा आणि न्याय मंत्रालयचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

गुगल मॅपचा अपडेट: मल्टी डायमेंशन व्ह्यूने घरातूनच मिळवा प्रत्यक्ष जगात वावरण्याचा आनंद!

Next Post

मुख्यमंत्र्यांना धमकीची कहाणी: पाण्याची बाटली आणि लोणावळा ते सांगलीची आटपाडी!

Next Post
Cm Eknath Shinde Life Threat Call Was Faked

मुख्यमंत्र्यांना धमकीची कहाणी: पाण्याची बाटली आणि लोणावळा ते सांगलीची आटपाडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!