Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेक कॉलवर आळा घाळण्यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी जोडले जाणार!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Mobile Number

मुक्तपीठ टीम

आजच्या काळात मोबाईल हे फसवणुकीचे मोठे साधन बनले आहे. मोबाईलवर फोन करून फसवणूक व इतर प्रकारचे गुन्हे केले जात आहेत. बनावट मोबाईल क्रमांकामुळे फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवणे कठीण होते. फेक कॉल करणाऱ्यांना पकडता यावे यासाठी सरकार मोबाईल कॉलिंगमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार ही फसवणुकी टाळण्यासाठी केवायसी आधारित प्रणाली तयार करत आहे.

मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू होणार…

  • सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एक नवीन प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे.
  • ज्यामध्ये मोबाईल नंबर त्याच्या फोटोसह दिसेल.
  • आता सरकार मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू करणार आहे.
  • यासाठी सरकार दोन प्रकारची व्यवस्था राबवू शकतो.
  • एक आधार कार्ड आधारित आणि दुसरे सिम कार्ड आधारित.

आधार कार्ड आधारित KYC म्हणजे काय?

  • ट्रायच्या नवीन प्रणाली अंतर्गत, सर्व मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केले जातील.
  • जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे फक्त कॉल करणाऱ्याचा मोबाईल नंबर नसेल तर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव देखील असेल.
  • हे तेच नाव असेल जे आधार कार्डमध्ये असेल.

सिम कार्ड आधारित KYC म्हणजे काय?

  • सिमकार्ड खरेदी करताना ग्राहकाने दिलेल्या कागदपत्राच्या आधारे कॉलिंगसोबत त्याचा फोटो जोडला जाईल.
  • सिम खरेदी करताना ठेवलेला फोटो कॉलिंग दरम्यान प्रदर्शित होईल.
  • अशा प्रकारे, बनावट लोक ओळखले जाऊ शकतात.

Tags: Aadhaar cardcyber crimeFake Callgood newsKYCMobile NumbermuktpeethTelecom Regulatory Authority of Indiaआधार कार्डकेवायसीचांगली बातमीफेक कॉलभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणमुक्तपीठमोबाईल क्रमांकमोबाईल नंबर केवायसी प्रणालीसायबर क्राइम
Previous Post

एकेकाळी संपूर्ण देश ज्या घड्याळातून वेळ पाहायचा, त्या ‘एचएमटी’ घड्याळाची कहाणी!

Next Post

केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये विविध पदांवर ६ हजार ९९० जागांसाठी मेगा भरती

Next Post
kvs

केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये विविध पदांवर ६ हजार ९९० जागांसाठी मेगा भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!