Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकेकाळी संपूर्ण देश ज्या घड्याळातून वेळ पाहायचा, त्या ‘एचएमटी’ घड्याळाची कहाणी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
HMT Watch

मुक्तपीठ टीम

आता डिजिटलायझेशनच्या जमान्यात सर्व काही स्मार्ट झाले आहे. लोक स्मार्टफोन वापरू लागले आहेत. त्यामुळे क्वचित लोक वेळ पाहण्यासाठी घड्याळाचा वापर करतात. परंतु, एक वर्ग असाही आहे ज्यांना घड्याळ घातल्याशिवाय जमतच नाही. स्मार्टवॉच आल्यापासून तर बऱ्याच जणांनी यापासून प्रभावित होऊन याची खरेदी केली. बदलत्या काळानुसार घड्याळांचे स्वरूप बदलले. तसेच, एक काळ असा होता की घड्याळ म्हणजे फक्त एचएमटी ब्रॅंडचे होते. एचएमटी म्हणजे ९०च्या दशकातील एक सुप्रसिद्ध ब्रॅंड होता.

एकेकाळी ९०च्या दशकात भारतातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग एचएमटीसाठी वेडाहोता. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान मशीन टूल्स म्हणजेच एचएमटीने १९६१मध्ये पहिल्यांदाच हे घड्याळ बनवले. त्यानंतर अनेक दशक याची बाजारात चर्चा राहिली. भारतात उदारीकरणानंतर एचएमटीची क्रेझ कमी होऊ लागली, जी गेल्या काही दशकांत संपली आहे.

जवळपास ५०वर्षे चर्चेत असणारे एचएमटी घड्याळ १९६१ मध्ये देशात लाँच करण्यात आले. एचएमटीची स्थापना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशानुसार झाली होती. त्या काळात जपानच्या सिटीझन वॉच कंपनीच्या सहकार्याने एचएमटीचे उत्पादन सुरू झाले.

आजच्या काळात एचएमटीचे घड्याळ हे केवळ आठवणीतच!

  • एक काळ असा होता की परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलांना एचएमटी घड्याळे भेट दिली जायची.
  • लग्नसमारंभात वराला एचएमटी घड्याळ देण्याची प्रथा होती आणि कार्यालयातून निवृत्तीनंतर स्मृतिचिन्ह म्हणूनही ते दिले जायचे.
  • ९०च्या दशकात सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला एचएमटी आता केवळ एक आठणच बनून राहिला आहे.
  • १९९०पर्यंत सर्व काही ठीक होते. पण तेव्हापासून कंपनीची आर्थिक स्थिती ढासळू लागली आणि कंपनीचा वाईट काळ सुरू झाला. अशा स्थितीत सततच्या तोट्यामुळे अखेर सरकारने ते बंद करण्याचा निर्णय घेतला.

आर्मी कॅन्टीनमध्ये एचएमटीची क्रेझ!

  • त्या काळात एचएमटी घड्याळांसाठी लोकांना आर्मी कॅन्टीनमध्ये बराच वेळ थांबावे लागत असे.
  • एचएमटीला देशभरातून वर्षाला सुमारे सहा लाख घड्याळांची ऑर्डर मिळायची.
  • लष्कराच्या कॅन्टीनला घड्याळे पुरवण्यासाठी जवळपास एक महिना लागायचा.
  • आर्मी कॅन्टीनमध्ये एचएमटी घड्याळ येण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती.

 


Tags: happeningsHindustan Machine ToolsHMT BrandHMT WatchIndiamuktpeethएचएमटी घड्याळएचएमटी ब्रॅंडघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतमुक्तपीठहिंदुस्तान मशीन टूल्स
Previous Post

महिलांसाठी आता गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण

Next Post

फेक कॉलवर आळा घाळण्यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी जोडले जाणार!

Next Post
Mobile Number

फेक कॉलवर आळा घाळण्यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी जोडले जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!