Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये विविध पदांवर ६ हजार ९९० जागांसाठी मेगा भरती

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
kvs

मुक्तपीठ टीम

केंद्रीय विद्यालय संघटनेत असिस्टंट कमिश्नर, प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, लायब्रेरियन, संगीत प्राथमिक शिक्षक, फायनान्स ऑफिसर, सिव्हिल असिस्टंट इंजिनीअर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, हिंदी ट्रांसलेटर, सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-२ या पदांसाठी एकूण ६ हजार ९९० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) बी.एड ३) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) बी.एड ३) २ ते ८ वर्षांपर्यंत अनुभव
  • पद क्र.३- १) ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) बी.एड ३) २ ते १० वर्षांपर्यंत अनुभव
  • पद क्र.४- १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी २) बी.एड
  • पद क्र.५- १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी २) बी.एड
  • पद क्र.६- लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा
  • पद क्र.७- १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) संगीत विषयात पदवी
  • पद क्र.८- ५०% गुणांसह बीकॉम + ४ वर्षे अनुभव किंवा ५०% गुणांसह एमकॉम + ३ वर्षे अनुभव किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ फायनान्स एमबीए/ फायनान्स पीजीडीएम+ ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.९- सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी + २ वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा + ५ वर्षे अनुभव
  • पद क्र.१०- १) पदवीधर २) यूडीसीचा ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.११- १) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी २) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा २ वर्षे अनुभव
  • पद क्र.१२- १) पदवीधर २) यूडीसीचा ३ वर्षे अनुभव
  • पद क्र.१३- १) पदवीधर २) कौशल्य चाचणी नियम
  • पद क्र.१४- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टायपिंग येत असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, पद क्र.१ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र.२- ३५ ते ५० वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ३५ ते ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.४- ४० वर्षांपर्यंत, पद क्र.५,६,८,९,१०,११ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.७ आणि १२ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्र.१३ आणि १४ साठी २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर, पद क्र.१ ते ३ साठी २,३०० रूपये, पद क्र. ४ ते ११ साठी १,५०० रूपये, पद क्र. १२ ते १४ साठी १,२०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी केंद्रीय विद्यालय संघटनेच्या अधिकृत वेबसाइट https://kvsangathan.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीचे ठिकाण

https://kvsangathan.nic.in/announcement

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1ofrCdPVTb7oD_HarslCFE9A-H5MgDU6Q/view


Tags: careeremploymentgood newsjob opportunityKendriya Vidyalaya Sangathankvsmuktpeethकरिअरकेंद्रीय विद्यालय संघटनाचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

फेक कॉलवर आळा घाळण्यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी जोडले जाणार!

Next Post

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये। झालावार । ०६ डिसेंबर २०२२

Next Post
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये। झालावार । ०६ डिसेंबर २०२२

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये। झालावार । ०६ डिसेंबर २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!