Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर संदिप देशपांडे प्रकटले…प्रथमच १६ दिवस शिवाजी पार्क आणि माध्यमांपासूनही दूर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sandeep Deshpande Meets Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेले १६ दिवस गायब होते. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानाबाहेर पोलिसांच्या तावडीतून सुटून पळ काढला होता. या दोघांवर महिला पोलीस अधिकाऱ्याला जखमी केल्याचा आरोप होता, यामुळे या दोघांविरोधात ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी सत्र न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिल्यानंतर शुक्रवारी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अखेर १६ दिवसांनी अवतरले आहेत. ‘शिवतीर्थ’ येथे या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

संदीप देशपांडे, संतोष धुरींना मोठा दिलासा!

  • शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते.
  • पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते.
  • मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
  • या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
  • अखेर गुरुवारी या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आणि शुक्रवारी ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर हजर झाले.

देशपांडे यांच्या पोलिसांचे गंभीर आरोप?

  • राज ठाकरे यांनी ४ मे पासून भोंग्यावरून दिलेला अल्टिमेटम संपला होता.
  • यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली होती.
  • यात मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी आपल्या वाहनात बसून पलायन केले.
  • वाहनचालकाने वाहन अचानक पळवल्याने धक्का लागून एक महिला पोलीस अधिकारी खाली पडली आणि जखमी झाली.
  • यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य करण्यापासून बलपूर्वक रोखणे), २७९ (उतावीळपणे वाहन चालवणे) व ३३६ (दुसऱ्याच्या जिवाला धोका निर्माण करणे) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
  • दरम्यान, देशपांडे यांना पलायन करण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे वाहनचालक रोहित वैश्य तसेच, शाखा अध्यक्ष संतोष साळी यांना पोलिसांनी अटकही केली होती.
  • या दोघांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते, तर देशपांडे व धुरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते.
  • त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे अर्ज मंजूर केले.

Tags: mnsSandeep DeshpandeSantosh DhuriShivteerthमनसेशिवतीर्थसंतोष धुरीसंदिप देशपांडे
Previous Post

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! रविवारी राज ठाकरे सविस्तर मांडणार!!

Next Post

दौरा स्थगित झाल्यावर संजय राऊत अयोध्येत राज ठाकरेंना सहकार्यसाठी तयार!

Next Post
Sanjay Raut vs raj Thackeray

दौरा स्थगित झाल्यावर संजय राऊत अयोध्येत राज ठाकरेंना सहकार्यसाठी तयार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!