Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दौरा स्थगित झाल्यावर संजय राऊत अयोध्येत राज ठाकरेंना सहकार्यसाठी तयार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut vs raj Thackeray

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अखेर स्थगित झाला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राज ठाकरे यांनी हा दौरा रद्द केल्याची टीका त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेनं सहकार्य केलं असतं!!

  • आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत.
  • इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते.
  • त्यांनी ते रद्द केले.
  • पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवं असतं, तर ते आम्ही नक्कीच दिलं असतं.
  • अयोध्या, उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे.

भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काहींना उशीरा समजतं…

  • भाजपाने त्यांच्या बाबतीत असं का करावं.
  • हे चुकीचं आहे.
  • प्रत्येक वेळी भाजपा असा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतं.
  • त्यातलाच हा प्रकार मला दिसतोय.
  • यातून एक शहाणपण काही लोकांना आलं, तर बरं होईल.
  • यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं, महाराष्ट्राचं होतं.
  • आपण भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काही लोकांना उशीरा समजतं.
  • आम्ही हा विषय मर्यादित ठेवलाय.
  • हे राजकारण आम्हाला करायचं नाही.
  • काहींना तीर्थयात्रेला जायचं असतं, तेव्हा ते विचारतात काही मदत करू शकता का?
  • शिवसेनेचं एक मदत कक्ष आहे.
  • कुणाला दर्शनाला अडचणी येत असतील, तर आम्ही मदत करतो.
  • तिथे आम्ही राजकारण बाजूला ठेवतो.

Tags: Ayodhya VisitmnsRaj Thackeraysanjay rautअयोध्या दौरामनसेराज ठाकरेसंजय राऊत
Previous Post

अखेर संदिप देशपांडे प्रकटले…प्रथमच १६ दिवस शिवाजी पार्क आणि माध्यमांपासूनही दूर!

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या  मंत्रिमंडळ उपसमितीची उत्तर प्रदेशातील राम सुतार आर्ट कंपनीत आढावा बैठक  

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या  मंत्रिमंडळ उपसमितीची उत्तर प्रदेशातील राम सुतार आर्ट कंपनीत आढावा बैठक  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या  मंत्रिमंडळ उपसमितीची उत्तर प्रदेशातील राम सुतार आर्ट कंपनीत आढावा बैठक  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!