Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिलिंद नार्वेकर उमेदवार, तरीही ठाकरे मतदानापासून दूरच!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray (3)

मुक्तपीठ टीम

मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकांसाठी सर्व राजकारणी एकाच मंचावर दिसले. यावेळी एमसीएचा नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुक्ता सर्वांना होतीच, परंतु राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे राजकारणी क्रिकेटच्या मैदानात एकत्र आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यावेळीच सर्वांना मोठा धक्का बसला होता तो म्हणले शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर हे पवार-शेलार गटात असल्याचा. मिलिंद नार्वेकर निवडणुकीत उपस्थित असल्याने त्यांच्यासाठी ठाकरे कुटुंबिय येतील अशी आशा होती. मात्र ठाकरेंनी निवडणुकीत अनुपस्थिती लावली, असं असताना देखील नार्वेकर विजयी ठरले. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबियांशिवाय मिलिंद नार्वेकर यांचे काहीही अडत नसल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

मिलिंद नार्वेकर विजयी!!

  • शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार चर्चेत आले आहेत.
  • मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीसाठी सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.
  • मिलिंद नार्वेकर हे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटामधून निवडणूकीसाठी उभे होते.
  • या गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा होता.
  • उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे तिघेही मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत.
  • पण या तिघांपैकी एकानेही मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीला उपस्थिती लावली नाही.
  • पण जरी ठाकरे कुटुंबियांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीला दांडी मारली असली तरी मिलिंद नार्वेकर विजयी ठरले.

मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी ठाकरे कुटुंबिय का आले नाही?

  • ही निवडणूक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनवला होता.
  • कारण तब्बल तीनवेळा मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित राहिले होते.
  • मिलिंद नार्वेकर हे निवडणूकीसाठी उपस्थित होते, त्यामुळे त्यांना मतदान करायला हे तिघेही येतील, असे वाटत होते.
  • पण यावेळी तिघांपैकी एकही ठाकरे एमसीएच्या निवडणूकीसाठी आलेच नाही.
  • त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेच्या वर्तुळात मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी ठाकरे कुटुंबिय का आले नाहीत, याचीच चर्चा सर्वात जास्त रंगलेली पाहायला मिळाली.

Tags: MCAMilind NarvekarUddhav Thackerayउद्धव ठाकरेमिलिंद नार्वेकरमुंबई क्रिकेट संघ
Previous Post

इन्फोसिसचं कर्मचाऱ्यांसाठी उदार ‘मूनलाइटिंग’ धोरण! लवकरच ठरणार नियम, अटी…

Next Post

SC-ST आरक्षण वाढीनंतर कर्नाटकाने ५०टक्के मर्यादा ओलांडली!

Next Post
Karnataka Govt

SC-ST आरक्षण वाढीनंतर कर्नाटकाने ५०टक्के मर्यादा ओलांडली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!