Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इन्फोसिसचं कर्मचाऱ्यांसाठी उदार ‘मूनलाइटिंग’ धोरण! लवकरच ठरणार नियम, अटी…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Infosys

मुक्तपीठ टीम

मूनलाइटिंगबाबत कडक भुमीका घेणाऱ्या आयटी कंपन्या आता या मुद्द्यावर काहीशी उदार भूमिका घेत आहेत. एक किंवा अधिक कंपन्यांमध्ये एकाच वेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन्ही ठिकाणी काम करता येणार आहे. इन्फोसिससने तसे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

मूनलाइटिंग योग्य की अयोग्य याबाबत आयटी उद्योगात वाद सुरू आहे, परंतू आता भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करण्याची परवानगी देण्याचे संकेत दिले आहेत. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी तिमाही निकाल जाहीर करताना ही माहिती दिली.

अशी आहे कंपनीची नवी पॉलिसी…

  • त्रैमासिक निकाल जाहीर करताना इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख म्हणाले, “आम्ही कर्मचार्‍यांच्या कामानंतर इतर गोष्टी शिकण्याच्या आणि करण्याच्या महत्त्वाकांक्षेचा आदर करतो.
  • कंपनी अशा पॉलिसीवर काम करत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यांचे छोटे काम करण्यासाठी सूट मिळू शकते.
  • यासाठी आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • पॉलिसी बनवताना, कर्मचारी कराराच्या अटी आणि गोपनीयतेचा पूर्णपणे आदर करतात याची खात्री करणार.

Tags: infosysInfosys CEO Salil ParekhMoonlightingइन्फोसिसइन्फोसिस फाऊंडेशनइन्फोसिस सीईओ सलील पारेखमूनलाइटिंग
Previous Post

मुंबई क्रिकेट: पवार-शिंदे-फडणवीस विरोधात, तरीही क्रिकेटर संदीप पाटील फक्त २५ मतांनी रोखले गेले!

Next Post

मिलिंद नार्वेकर उमेदवार, तरीही ठाकरे मतदानापासून दूरच!

Next Post
Uddhav Thackeray (3)

मिलिंद नार्वेकर उमेदवार, तरीही ठाकरे मतदानापासून दूरच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!