Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच लाँच होणार लाव्हाचा हाय टेक मेड इन इंडिया 5G स्मार्ट फोन

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
lava

मुक्तपीठ टीम

भारतात अनेक परवडणारे फोन बाजारात आणल्यानंतर स्मार्टफोन निर्माता लाव्हा आता आपला पहिला 5G फोन देशात सादर करण्यास तयार आहे. दिवाळीच्या वेळी हा 5G लावा फोन येईल. कंपनीच्या प्रॉडक्ट हेड तेजिंदर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. लाव्हा दिवाळीआधी पहिला 5जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. ज्यात एक नवीन तंत्रज्ञान असणार आहे जे अद्वितीय असेल आणि आपल्याला इतर कोणत्याही डिव्हाइसमध्ये आढळणार नाही.

लाव्हाचा लवकरच स्मार्टवॉच

  • लाव्हा ५जी फोन जबरदस्त फीचर्ससह येत आहे.
  • त्याची किंमत १७,००० ते २०,००० रुपयांदरम्यान असेल.
  • लाव्हा मोबाईल सेवा ऑपरेटरांशी चर्चा करून त्यांच्यासह बाजारात येण्याच्या तयारीत असण्याची चर्चा आहे.
  • लाव्हा स्मार्टवॉचवरही काम करत आहे.
  • या वर्षाच्या शेवटी दिवाळीच्या आसपास त्याचे अनावरण होईल.
  • कंपनीचे येत्या काही दिवसांत स्मार्टफोन स्पेसमध्ये १० टक्के मार्केट शेअरचे लक्ष्य आहे.
  • देशातील फीचर फोन प्रकारात यापूर्वीच कंपनीचा बाजारात २० टक्के हिस्सा आहे.

 

लाव्हाचा मोबाईल व्यवसाय वाढवण्याची स्मार्ट योजना

  • लॅटिन अमेरिका, दक्षिणपूर्व आशियाई प्रदेश आणि आफ्रिका या देशांसह २० बाहेरील देशांमध्ये प्रवेश करण्याची योजना आहे.
  • लाव्हा आधीच २० हून अधिक देशांमध्ये काम करत आहे.
  • आता लावा काही आग्नेय आशियाई देशांमध्ये, काही आफ्रिकन देशांमध्ये आणि लॅटिन अमेरिकेत प्रवेश करत आहे.
  • लाव्हाने अद्याप सध्या ५ जी फोन किंवा स्मार्टवॉचचे कोणतेही हार्डवेअर तपशील उघड केलेले नाहीत.
  • या किंमतीतील रेंजमधील बजेट ५जी स्मार्टफोन असल्याने फोन मीडियाटेक डायमेन्सिटी किंवा स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेटसह येऊ शकेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 5g smartphonelavaलाव्हा
Previous Post

‘सायकल्स ४ चेंज’ स्पर्धेत नागपूर, पिंपरी-चिंचवडचा डंका, औरंगाबादही उल्लेखनीय!

Next Post

मिरा भाईंदर मनपात वैद्यकीय विभागात २९० जागांवर संधी

Next Post
mira bhaindar

मिरा भाईंदर मनपात वैद्यकीय विभागात २९० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!