Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“झारखंड आमदार फोडाफोडीचे आरोप म्हणजे बदनामीचा प्रयत्न!”

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bawankule

मुक्तपीठ टीम

झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. या आरोपांचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात इंकार केला आहे. मी काही राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी झारखंडला कधीच गेलो नव्हतो. झारखंडच काय रांचीलाही गेलो नसल्याचं, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

आमदार फोडण्याचे आरोप हास्यास्पद!

  • चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी झारखंडला कधीही गेलो नाही.
  • हे संपूर्ण प्रकरण हास्यास्पद आहे.
  • मी झारखंडची रांचीही पाहिली नाही.
  • झारखंडच्या १८१ आमदारांपैकी एकाही आमदाराचा नंबर माझ्याकडे नाही.
  • मी काही राष्ट्रीय नेता नाही.
  • मी महाराष्ट्रातील भाजपाचा एक छोटा कार्यकर्ता असून सचिव म्हणून काम करतो.
  • हे सगळं कपोलकल्पित असल्याचं बावनकुळे म्हणाले.

काँगेस नेतेच म्हणतात, त्यांचे आमदार भाजपाच्या संपर्कात नाहीत!

  • नाना पटोलेंनी माझ्यावर आमदार फोडाफोडीचा आरोप केला.
  • पण काँग्रेसचा एकही आमदार भाजपाच्या संपर्कात नाही, हे आजच झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
  • तसेच कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही काँग्रेसच्या अध्यक्षानेच म्हटलं आहे.
  • अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अफवा निर्माण करून मला आणि भाजपाला बदनाम केलं जात आहे.

Tags: BJPchandrashekhar bawankuleJharkhandnana patoleNawab Malikचंद्रशेखर बावनकुळेझारखंडनवाब मलिकनाना पटोलेभाजपा
Previous Post

मिरा भाईंदर मनपात वैद्यकीय विभागात २९० जागांवर संधी

Next Post

“गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा”: रामदास आठवले

Next Post
ramdas athvle

"गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा": रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!