Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात १९३१ नवे रुग्ण, १९५३ रुग्ण बरे! मुंबई ४८६, नाशिक ४५, नागपूर ८६ नवे रुग्ण !!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, ६ ऑगस्ट २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १९३१ नवीन रुग्णांचे निदान .
  • आज १९५३ रुग्ण बरे
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७८,९७,९०७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०१% एवढे झाले आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८३% एवढा आहे.
  • राज्यात आज ९ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३४,०१,१६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,५७,९२० (०९.६६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ११८७५ सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात बीए.  ५ व्हेरीयंटचे १४ रुग्ण तर बीए.२.७५ चे ३५ रुग्ण

  • बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणेयांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ चे १४ तर  बीए.२.७५ व्हेरीयंटचे ३५ रुग्ण आढळले आहेत.
  • यातील बीए.२.७५ चे १ रुग्ण सोलापूर येथील आणि २ रुग्ण अकोला येथील आहे. उर्वरित ४६ रुग्ण ( बीए २.७५ – ३२, बीए .५ – १४) पुणे येथील आहेत.
  • पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. हे सर्व रुग्ण २० ते २८ जुलै या कालावधीतील आहेत.
  • या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
  • यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २७२ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या २३४ झाली आहे.
  • जिल्हा निहाय बीए. ४ आणि ५

पुणे -१७७, मुंबई -५१, ठाणे – १६, रायगड – ७, सांगली-५, नागपूर -८, पालघर – ४, कोल्हापूर -२.

  • जिल्हा निहाय बीए.२.७५ –

पुणे -१५९, नागपूर -३३, यवतमाळ -१२, सोलापूर -९,मुंबई -५, अकोला – ६, ठाणे -३, वाशिम -२,अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली – प्रत्येकी १.

 कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात १९३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,५७,९२० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ४८६
  • ठाणे १५
  • ठाणे मनपा ६१
  • नवी मुंबई मनपा ८१
  • कल्याण डोंबवली मनपा १०
  • उल्हासनगर मनपा ६
  • भिवंडी निजामपूर मनपा ५
  • मीरा भाईंदर मनपा २८
  • पालघर ११
  • वसईविरार मनपा १८
  • रायगड २२
  • पनवेल मनपा १९
  • ठाणे मंडळ एकूण ७६२

 

  • नाशिक ४५
  • नाशिक मनपा ४२
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ३७
  • अहमदनगर मनपा ८
  • धुळे १
  • धुळे मनपा २
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ६
  • नाशिक मंडळ एकूण १४३

 

  • पुणे ६४
  • पुणे मनपा २१७
  • पिंपरी चिंचवड मनपा १३३
  • सोलापूर १८
  • सोलापूर मनपा ५
  • सातारा १९
  • पुणे मंडळ एकूण ४५६

 

  • कोल्हापूर १२
  • कोल्हापूर मनपा ४
  • सांगली २६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ९
  • सिंधुदुर्ग ६
  • रत्नागिरी २०
  • कोल्हापूर मंडळ एकूण ७७

 

  • औरंगाबाद ३
  • औरंगाबाद मनपा ७
  • जालना ७
  • हिंगोली ८
  • परभणी १
  • परभणी मनपा १
  • औरंगाबाद मंडळ एकूण २७

 

  • लातूर ४२
  • लातूर मनपा ५
  • उस्मानाबाद ४१
  • बीड १०
  • नांदेड ५
  • नांदेड मनपा ९
  • लातूर मंडळ एकूण ११२

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा ५
  • अमरावती ६
  • अमरावती मनपा ५
  • यवतमाळ १३
  • बुलढाणा ३३
  • वाशिम १७
  • अकोला मंडळ एकूण ७९

 

  • नागपूर ८६
  • नागपूर मनपा ८४
  • वर्धा ७
  • भंडारा ४८
  • गोंदिया १६
  • चंद्रपूर १४
  • चंद्रपूर मनपा ६
  • गडचिरोली १४
  • नागपूर एकूण २७५

 

एकूण   १९३१

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, ०६ ऑगस्ट २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

काँग्रेसची निदर्शने महागाई नाही, राम मंदिराविरोधात! – अमित शाह

Next Post

भारतीय तरुणाच्या स्टार्टअपची कामगिरी, Android-13मधील ४९ चुका शोधल्या, गुगलकडून कोटींचं बक्षीस!

Next Post
Technologist Aman Pandey

भारतीय तरुणाच्या स्टार्टअपची कामगिरी, Android-13मधील ४९ चुका शोधल्या, गुगलकडून कोटींचं बक्षीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!