Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसची निदर्शने महागाई नाही, राम मंदिराविरोधात! – अमित शाह

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
संसदेच्या अधिवेशनादरम्यानही गुन्हेगारी प्रकरणात खासदारांना अटक केली जाऊ शकते का? वाचा नियम आणि कायदे…

मुक्तपीठ टीम

देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने शुक्रवारी देशभर आंदोलन केले. काँग्रेसने निषेध म्हणून काळे कपडे घालत शुक्रवारचा दिवस यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी राम मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे काँग्रेसने आज काळ्या कपड्यात आंदोलन करून आम्ही रामजन्मभूमीला विरोध करत असल्याचे दाखवून दिले, असे अमित शाह यांनी सांगितले.

काय म्हणाले अमित शाहा?

  • गृहमंत्री अमित शाहा म्हणाले की, काँग्रेसने या दिवशी काळे कपडे घालून निषेध केला, तर याच दिवशी पंतप्रधान मोदींनी रामजन्मभूमीची पायाभरणी केली होती.
  • ते म्हणाले की, काँग्रेसला आज निदर्शने करून संदेश द्यायचा आहे की, रामजन्मभूमीच्या पायाभरणीला त्यांचा विरोध आहे आणि तुष्टीकरणाचे धोरण पुढे चालवायचे आहे.
  • एक जबाबदार पक्ष असल्याने काँग्रेसने कायद्याला सहकार्य करावे, असे अमित शाहा म्हणाले.
  • काँग्रेसने ईडीच्या तपासात सहकार्य करावे. तक्रारीच्या आधारे प्रकरण सुरू आहे.
  • देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.

काँग्रेसचे काळे कपडे घालून आंदोलन!!

  • महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या निदर्शनात सहभागी नेत्यांनी घोषणाबाजी, मोर्चे, धरणे आणि बॅनरद्वारे निषेधच केला.
  • यावेळी काळे कपडे घालूनही त्यांनी आपला प्रतिकार व्यक्त केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काळा कुर्ता घातला होता.
  • लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी काळी पँट आणि शर्ट परिधान केले होते.
  • त्याचवेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि दीपेंद्र सिंग हुड्डा यांनी काळे शर्ट तसेच काळ्या टोप्या परिधान केल्या होत्या.
  • पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्यासह काही नेत्यांनी पांढरे कपडे परिधान केले असले तरी त्यांनी हातावर काळी पट्टी बांधून निषेध केला.

Tags: Amit ShahBJPCongressPM Narendra modiRamjanm Bhumiअमित शाहाकाँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपारामजन्म भूमीराहुल गांधी
Previous Post

संसदेच्या अधिवेशनादरम्यानही गुन्हेगारी प्रकरणात खासदारांना अटक केली जाऊ शकते का? वाचा नियम आणि कायदे…

Next Post

राज्यात १९३१ नवे रुग्ण, १९५३ रुग्ण बरे! मुंबई ४८६, नाशिक ४५, नागपूर ८६ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १९३१ नवे रुग्ण, १९५३ रुग्ण बरे! मुंबई ४८६, नाशिक ४५, नागपूर ८६ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!