मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १३,८४० नवीन रुग्णांचे निदान.
- आज २७,८९१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७४,९१,७५९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.२६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५२,५४,८७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,८२,६४० (१०.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ८,५२,४१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर २,३९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,४४,०११ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ०१,७१७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०५,२४८
- उ. महाराष्ट्र ०१,६७५ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०१,३५९
- कोकण ००,०९६ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०३,७४५
एकूण १३ हजार ८४०
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १३,८४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,८२,६४० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ८४६
- ठाणे ५१
- ठाणे मनपा १४२
- नवी मुंबई मनपा १३४
- कल्याण डोंबवली मनपा ६०
- उल्हासनगर मनपा २२
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा २८
- पालघर १२१
- वसईविरार मनपा ३८
- रायगड १६०
- पनवेल मनपा ११२
- ठाणे मंडळ एकूण १७१७
- नाशिक ३७८
- नाशिक मनपा ३९६
- मालेगाव मनपा ८
- अहमदनगर ४१९
- अहमदनगर मनपा १४२
- धुळे ४४
- धुळे मनपा २३
- जळगाव १४६
- जळगाव मनपा ३२
- नंदूरबार ८७
- नाशिक मंडळ एकूण १६७५
- पुणे ८१४
- पुणे मनपा २१२६
- पिंपरी चिंचवड मनपा १०८९
- सोलापूर २०१
- सोलापूर मनपा १०६
- सातारा ४६५
- पुणे मंडळ एकूण ४८०१
- कोल्हापूर १२१
- कोल्हापूर मनपा ८९
- सांगली १६०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७७
- सिंधुदुर्ग ३६
- रत्नागिरी ६०
- कोल्हापूर मंडळ एकूण ५४३
- औरंगाबाद २३७
- औरंगाबाद मनपा १८२
- जालना १७२
- हिंगोली ३५
- परभणी ५२
- परभणी मनपा ३२
- औरंगाबाद मंडळ एकूण ७१०
- लातूर १२१
- लातूर मनपा ६०
- उस्मानाबाद १८८
- बीड ११६
- नांदेड ७१
- नांदेड मनपा ९३
- लातूर मंडळ एकूण ६४९
- अकोला ५६
- अकोला मनपा ४०
- अमरावती २४६
- अमरावती मनपा १६८
- यवतमाळ १५४
- बुलढाणा १२०
- वाशिम १८२
- अकोला मंडळ एकूण ९६६
- नागपूर ८४५
- नागपूर मनपा ११७५
- वर्धा २०१
- भंडारा २३३
- गोंदिया ७७
- चंद्रपूर ९७
- चंद्रपूर मनपा १८
- गडचिरोली १३३
- नागपूर एकूण २७७९
एकूण १३,८४०
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०४ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.