Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज २९ हजार बरे! नंदुरबारमध्ये फक्त १९ रुग्ण! पण ४ जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण हजारावर!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, २ जून २०२१

September 5, 2026
in Uncategorized, आरोग्य
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७% एवढा आहे.
  • राज्यात आज एकूण २,१६,०१६ सक्रिय रुग्ण आहेत.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यातील ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • प. महाराष्ट्र ०६,५३६ (कालपेक्षा वाढ)
  • महामुंबई ०२,६१६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
  • विदर्भ ०१,८६० (कालपेक्षा घट)
  • उ. महाराष्ट्र ०१,६७० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
  • मराठवाडा ०१,२१८ (कालपेक्षा घट)
  • कोकण ०१,२६९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
  • एकूण नवे रुग्ण   १५ हजार १६९ (कालपेक्षा १,०४६ जास्त)

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,७६,१८४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१    मुंबई मनपा ९२३

२    ठाणे  १५४

३    ठाणे मनपा १२५

४    नवी मुंबई मनपा  ८७

५    कल्याण डोंबवली मनपा  १३५

६    उल्हासनगर मनपा ३४

७    भिवंडी निजामपूर मनपा ३

८    मीरा भाईंदर मनपा १०३

९    पालघर     २४५

१०   वसईविरार मनपा  १४७

११   रायगड     ५५२

१२   पनवेल मनपा     १०८

ठाणे मंडळ एकूण  २६१६

१३   नाशिक     ३८३

१४   नाशिक मनपा    २४५

१५   मालेगाव मनपा   १०

१६   अहमदनगर ७११

१७   अहमदनगर मनपा ६२

१८   धुळे  ५२

१९   धुळे मनपा  ३६

२०   जळगाव    १३७

२१   जळगाव मनपा    १५

२२   नंदूरबार    १९

नाशिक मंडळ एकूण     १६७०

२३   पुणे ग्रामीण ९७३

२४   पुणे मनपा  ५०१

२५   पिंपरी चिंचवड मनपा    ३४६

२६   सोलापूर    ६२३

२७   सोलापूर मनपा    २५

२८   सातारा     १४६१

पुणे मंडळ एकूण  ३९२९

२९   कोल्हापूर   १११४

३०   कोल्हापूर मनपा   ३३९

३१   सांगली     ९२५

३२   सांगली मिरज कुपवाड मनपा   २२९

३३   सिंधुदुर्ग    ५५८

३४   रत्नागिरी   ७११

कोल्हापूर मंडळ एकूण   ३८७६

३५   औरंगाबाद   ९९

३६   औरंगाबाद मनपा  ६५

३७   जालना     १११

३८   हिंगोली     ५७

३९   परभणी     ३१

४०   परभणी मनपा    १६

औरंगाबाद मंडळ एकूण  ३७९

४१   लातूर ११२

४२   लातूर मनपा ३४

४३   उस्मानाबाद २७३

४४   बीड  ३७१

४५   नांदेड ३३

४६   नांदेड मनपा १६

लातूर मंडळ एकूण ८३९

४७   अकोला     १२३

४८   अकोला मनपा    ८६

४९   अमरावती   २७३

५०   अमरावती मनपा  ८८

५१   यवतमाळ   १८९

५२   बुलढाणा    ७८

५३   वाशिम     ११८

अकोला मंडळ एकूण    ९५५

५४   नागपूर     ७५

५५   नागपूर मनपा    १७९

५६   वर्धा  २५१

५७   भंडारा १०८

५८   गोंदिया     ५७

५९   चंद्रपूर १३५

६०   चंद्रपूर मनपा ११

६१   गडचिरोली  ८९

नागपूर एकूण     ९०५

इतर राज्ये /देश   ०

     एकूण १५ हजार १६९

 

 (टीप- आज नोंद झालेल्या एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २६८ ने वाढली आहे. हे २६८ मृत्यू, पुणे-६०, नागपूर-४५, अहमदनगर-२५, औरंगाबाद-२४, गडचिरोली-२१, भंडारा-१४, नांदेड-११, नाशिक-९, रत्नागिरी-७, गोंदिया-६, लातूर-५, ठाणे-५, कोल्हापूर-४, उस्मानाबाद-४, सांगली-४, वर्धा-४, बीड-३, पालघर-३, सातारा-३, सोलापूर-२, यवतमाळ-२, बुलढाणा-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जळगाव-१, जालना-१, परभणी-१ आणि रायगड-१ असे आहेत.

 ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)   

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

“गरीब, बेघर आणि आधार कार्ड नसणाऱ्या सर्वांना रेशन कार्ड मिळणार!”

Next Post

“मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून”

Next Post
bjp Ashish shelar

"मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!