मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७% एवढा आहे.
- राज्यात आज एकूण २,१६,०१६ सक्रिय रुग्ण आहेत.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यातील ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०६,५३६ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,६१६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ०१,८६० (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०१,६७० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ०१,२१८ (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,२६९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- एकूण नवे रुग्ण १५ हजार १६९ (कालपेक्षा १,०४६ जास्त)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,७६,१८४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा ९२३
२ ठाणे १५४
३ ठाणे मनपा १२५
४ नवी मुंबई मनपा ८७
५ कल्याण डोंबवली मनपा १३५
६ उल्हासनगर मनपा ३४
७ भिवंडी निजामपूर मनपा ३
८ मीरा भाईंदर मनपा १०३
९ पालघर २४५
१० वसईविरार मनपा १४७
११ रायगड ५५२
१२ पनवेल मनपा १०८
ठाणे मंडळ एकूण २६१६
१३ नाशिक ३८३
१४ नाशिक मनपा २४५
१५ मालेगाव मनपा १०
१६ अहमदनगर ७११
१७ अहमदनगर मनपा ६२
१८ धुळे ५२
१९ धुळे मनपा ३६
२० जळगाव १३७
२१ जळगाव मनपा १५
२२ नंदूरबार १९
नाशिक मंडळ एकूण १६७०
२३ पुणे ग्रामीण ९७३
२४ पुणे मनपा ५०१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३४६
२६ सोलापूर ६२३
२७ सोलापूर मनपा २५
२८ सातारा १४६१
पुणे मंडळ एकूण ३९२९
२९ कोल्हापूर १११४
३० कोल्हापूर मनपा ३३९
३१ सांगली ९२५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२९
३३ सिंधुदुर्ग ५५८
३४ रत्नागिरी ७११
कोल्हापूर मंडळ एकूण ३८७६
३५ औरंगाबाद ९९
३६ औरंगाबाद मनपा ६५
३७ जालना १११
३८ हिंगोली ५७
३९ परभणी ३१
४० परभणी मनपा १६
औरंगाबाद मंडळ एकूण ३७९
४१ लातूर ११२
४२ लातूर मनपा ३४
४३ उस्मानाबाद २७३
४४ बीड ३७१
४५ नांदेड ३३
४६ नांदेड मनपा १६
लातूर मंडळ एकूण ८३९
४७ अकोला १२३
४८ अकोला मनपा ८६
४९ अमरावती २७३
५० अमरावती मनपा ८८
५१ यवतमाळ १८९
५२ बुलढाणा ७८
५३ वाशिम ११८
अकोला मंडळ एकूण ९५५
५४ नागपूर ७५
५५ नागपूर मनपा १७९
५६ वर्धा २५१
५७ भंडारा १०८
५८ गोंदिया ५७
५९ चंद्रपूर १३५
६० चंद्रपूर मनपा ११
६१ गडचिरोली ८९
नागपूर एकूण ९०५
इतर राज्ये /देश ०
एकूण १५ हजार १६९
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २८५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या २६८ ने वाढली आहे. हे २६८ मृत्यू, पुणे-६०, नागपूर-४५, अहमदनगर-२५, औरंगाबाद-२४, गडचिरोली-२१, भंडारा-१४, नांदेड-११, नाशिक-९, रत्नागिरी-७, गोंदिया-६, लातूर-५, ठाणे-५, कोल्हापूर-४, उस्मानाबाद-४, सांगली-४, वर्धा-४, बीड-३, पालघर-३, सातारा-३, सोलापूर-२, यवतमाळ-२, बुलढाणा-१, चंद्रपूर-१, धुळे-१, जळगाव-१, जालना-१, परभणी-१ आणि रायगड-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)