मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,५९५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२०,३१० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०६ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६५,२९,८८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,११,५२५ (११.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,८९,४२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४९,३४२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,६६४
- महामुंबई ०,८८८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७४३ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१८०
- कोकण ०,०८२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०३८
नवे रुग्ण ३ हजार ५९५ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,५९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,११,५२५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
मुंबई मनपा ४४६
ठाणे ४१
ठाणे मनपा ६१
नवी मुंबई मनपा ७३
कल्याण डोंबवली मनपा ६२
उल्हासनगर मनपा ८
भिवंडी निजामपूर मनपा ३
मीरा भाईंदर मनपा २५
पालघर ९
वसईविरार मनपा ३०
रायगड ६५
पनवेल मनपा ६५
ठाणे मंडळ एकूण ८८८
नाशिक ९२
नाशिक मनपा २६
मालेगाव मनपा ०
अहमदनगर ५८९
अहमदनगर मनपा २९
धुळे ०
धुळे मनपा २
जळगाव ४
जळगाव मनपा १
नंदूरबार ०
नाशिक मंडळ एकूण ७४३
पुणे ४९५
पुणे मनपा २२७
पिंपरी चिंचवड मनपा १७६
सोलापूर २३२
सोलापूर मनपा ९
सातारा २३६
पुणे मंडळ एकूण १३७५
कोल्हापूर ३७
कोल्हापूर मनपा २३
सांगली १८७
सांगली मिरज कुपवाड मनपा ४२
सिंधुदुर्ग १९
रत्नागिरी ६३
कोल्हापूर मंडळ एकूण ३७१
औरंगाबाद ११
औरंगाबाद मनपा ४
जालना ४
हिंगोली ०
परभणी १
परभणी मनपा ०
औरंगाबाद मंडळ एकूण २०
लातूर १३
लातूर मनपा ३
उस्मानाबाद ७४
बीड ६१
नांदेड ४
नांदेड मनपा ५
लातूर मंडळ एकूण १६०
अकोला ०
अकोला मनपा ३
अमरावती ०
अमरावती मनपा १
यवतमाळ १
बुलढाणा १३
वाशिम ०
अकोला मंडळ एकूण १८
नागपूर ३
नागपूर मनपा ६
वर्धा ३
भंडारा १
गोंदिया ०
चंद्रपूर ३
चंद्रपूर मनपा १
गडचिरोली ३
नागपूर एकूण २०
एकूण ३५९५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.