Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात नवे रुग्ण ५ हजार ४५५! १४ हजार ६३५ रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०२२

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ५,४५५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज १४,६३५ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७६,२६,८६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ६३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६१,६९,६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,३५,०८८(१०.२९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ६,१०,७१८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर २,३९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ६०,९०२ सक्रिय रुग्ण आहेत.

 

 ओमायक्रॉन बाधितांची माहिती

आज राज्यात ७६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचातपशील खालीलप्रमाणे आहे

  • पुणेमनपा- ४६
  • अमरावती – १२
  • जालना- ८
  • पुणेग्रामीण -४
  • वर्धा- ३
  • सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि इतर राज्य – प्रत्येकी- १

 

  • आजपर्यंत राज्यात एकूण ३५३१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी २३५३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ८५६८ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७२६२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १३०६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई ००,७३८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र ०१,७७८
  • उ. महाराष्ट्र ००,९५९ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ००,४०९
  • कोकण ००,०४० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ०१,५३१

एकूण  ५  हजार  ४५५

 

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ५,४५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,३५,०८८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ३६७
  • ठाणे २१
  • ठाणे मनपा ५७
  • नवी मुंबई मनपा ५१
  • कल्याण डोंबवली मनपा ३२
  • उल्हासनगर मनपा १०
  • भिवंडी निजामपूर मनपा ३
  • मीरा भाईंदर मनपा ११
  • पालघर २८
  • वसईविरार मनपा १५
  • रायगड १०७
  • पनवेल मनपा ३६
  • ठाणे मंडळ एकूण ७३८

 

  • नाशिक १९५
  • नाशिक मनपा १३१
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ४३२
  • अहमदनगर मनपा ९१
  • धुळे १८
  • धुळे मनपा ११
  • जळगाव २३
  • जळगाव मनपा ४
  • नंदूरबार ५४
  • नाशिक मंडळ एकूण ९५९

 

  • पुणे ३०७
  • पुणे मनपा ७१८
  • पिंपरी चिंचवड मनपा ३०६
  • सोलापूर ८८
  • सोलापूर मनपा ६९
  • सातारा ९०
  • पुणे मंडळ एकूण १५७८

 

  • कोल्हापूर ३६
  • कोल्हापूर मनपा ३५
  • सांगली ९३
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ३६
  • सिंधुदुर्ग १३
  • रत्नागिरी २७
  • कोल्हापूर मंडळ एकूण २४०

 

  • औरंगाबाद ७३
  • औरंगाबाद मनपा ४२
  • जालना १४
  • हिंगोली २९
  • परभणी १४
  • परभणी मनपा २
  • औरंगाबाद मंडळ एकूण १७४

 

  • लातूर ६२
  • लातूर मनपा १४
  • उस्मानाबाद ८२
  • बीड २८
  • नांदेड ३५
  • नांदेड मनपा १४
  • लातूर मंडळ एकूण २३५

 

  • अकोला २३
  • अकोला मनपा २७
  • अमरावती ५०
  • अमरावती मनपा ७५
  • यवतमाळ ५३
  • बुलढाणा ४३१
  • वाशिम ६०
  • अकोला मंडळ एकूण ७१९

 

  • नागपूर २०७
  • नागपूर मनपा २३१
  • वर्धा ५१
  • भंडारा ७१
  • गोंदिया ३०
  • चंद्रपूर ५२
  • चंद्रपूर मनपा ११
  • गडचिरोली १५९
  • नागपूर एकूण ८१२

एकूण   ५,४५५

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ११ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्यांची शिक्षा!

Next Post

मुंबईतील संगीतकार अनिल मोहिले उद्यानास नयनरम्य स्वरसाज! सितार, गिटार, तबला, वीणा यासह विविध वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृतींसह रुपचं बदललं!

Next Post
musician Anil Mohile Udyan

मुंबईतील संगीतकार अनिल मोहिले उद्यानास नयनरम्य स्वरसाज! सितार, गिटार, तबला, वीणा यासह विविध वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृतींसह रुपचं बदललं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!