Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्यांची शिक्षा!

मुंबईतील फ्लॅटची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात नसल्याने २०१७मध्ये भाजपा नगरसेवकानं केली होती तक्रार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bachchu Kadu state minister 11-2-22

मुक्तपीठ टीम

राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना  २ महिन्यांच्या सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती दिलेली नसणं बच्चू कडूंना महागात पडल्याचे दिसत आहे.  भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती. फ्लॅट दोन महिन्यांच्या आधी विकलेला असल्याने त्यांची माहिती नसल्याचा दावा बच्चू कडू यांनी २०१७मध्ये केला होता.

 

बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं.
  • यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती.
  • याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली.
  • या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला.

 

बच्चू कडूंनी फेटाळले होते आरोप

  • बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्वा आरोप फेटाळले होते.
  • राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते.
  • त्यासाठी बँकेचे ४० लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते.
  • पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी त्यावेळी केला होता.
  • त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते,असे २०१७ मध्ये बच्चू कडूंनी सांगितले होते.

Tags: achalpuramarawatibachchu kaduelection petitionsentence to ministerअचलपूरअमरावतीनिवडणूक याचिकाबच्चू कडूमंत्र्यांना शिक्षा
Previous Post

‘अॅमेझॉन’मध्ये ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी मास्कमुक्ती!

Next Post

राज्यात नवे रुग्ण ५ हजार ४५५! १४ हजार ६३५ रुग्ण बरे!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात नवे रुग्ण ५ हजार ४५५! १४ हजार ६३५ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!