Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण! तर कोरोनाचे ६९५ नवीन रुग्ण, ६३१ रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार १० डिसेंबर २०२१

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

आज राज्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण आढळले आहेत. यातील ३ रुग्ण मुंबईचे तर ४ रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. त्याचवेळी राज्यात कोरोनाचे ६९५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ६३१ बरे होऊन घरी परतले आहेत.

 

दरम्यान, १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

 

अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
९६७८ ५१७६१ ६१४३९ ९६७८ १२४९ १०९२७ २० ५ २५

 

कोरोनाची राज्यातील माहिती ठळक मुद्द्यांमध्ये…

  • आज राज्यात ६९५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६३१ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९०,९३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६६,३९,९८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४२,३७२(९.९७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ७५,२९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर ८७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ६,५३४ सक्रीय रुग्ण आहेत.

 

विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई ०,३२७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र ०,२२७
  • उ. महाराष्ट्र ०,०६८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ०,०५६
  • कोकण ०,००३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ०,०१४

नवे रुग्ण ०,६९५

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ६९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४२,३७२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका १९४
  • ठाणे १६
  • ठाणे मनपा २०
  • नवी मुंबई मनपा २६
  • कल्याण डोंबवली मनपा १२
  • उल्हासनगर मनपा ६
  • भिवंडी निजामपूर मनपा १
  • मीरा भाईंदर मनपा १२
  • पालघर ११
  • वसईविरार मनपा १०
  • रायगड ७
  • पनवेल मनपा १२
  • ठाणे मंडळ एकूण ३२७

 

  • नाशिक १४
  • नाशिक मनपा १३
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर ३०
  • अहमदनगर मनपा १०
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव १
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ६८

 

  • पुणे ४५
  • पुणे मनपा ८२
  • पिंपरी चिंचवड मनपा ४९
  • सोलापूर ११
  • सोलापूर मनपा १
  • सातारा २६
  • पुणे मंडळ एकूण २१४

 

  • कोल्हापूर १
  • कोल्हापूर मनपा ५
  • सांगली ४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ३
  • सिंधुदुर्ग २
  • रत्नागिरी १
  • कोल्हापूर मंडळ एकूण १६

 

  • औरंगाबाद ०
  • औरंगाबाद मनपा ८
  • जालना १०
  • हिंगोली ०
  • परभणी २
  • परभणी मनपा ३
  • औरंगाबाद मंडळ एकूण २३

 

  • लातूर ०
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद ७
  • बीड २३
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा ०
  • लातूर मंडळ एकूण ३३

 

  • अकोला ०
  • अकोला मनपा ०
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा २
  • यवतमाळ १
  • बुलढाणा १
  • वाशिम ०
  • अकोला मंडळ एकूण ४

 

  • नागपूर २
  • नागपूर मनपा ४
  • वर्धा १
  • भंडारा १
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर १
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली ०
  • नागपूर एकूण १०

एकूण   ६९५

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या  १० डिबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

अनिल परबांचा शेवटचा अल्टिमेट… सोमवारपर्यंत कामावर या, निलंबन मागे घेतलं जाईल!

Next Post

कोरोनात अनाथ विद्यार्थ्यांना ५० हजारांची ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ देऊन वर्षश्राद्ध साजरे

Next Post
National Savings Certificate

कोरोनात अनाथ विद्यार्थ्यांना ५० हजारांची 'राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र' देऊन वर्षश्राद्ध साजरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!