मुक्तपीठ टीम
आज राज्यात ओमायक्रॉनचे ७ रुग्ण आढळले आहेत. यातील ३ रुग्ण मुंबईचे तर ४ रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. त्याचवेळी राज्यात कोरोनाचे ६९५ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ६३१ बरे होऊन घरी परतले आहेत.
दरम्यान, १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
९६७८ | ५१७६१ | ६१४३९ | ९६७८ | १२४९ | १०९२७ | २० | ५ | २५ |
कोरोनाची राज्यातील माहिती ठळक मुद्द्यांमध्ये…
- आज राज्यात ६९५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६३१ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९०,९३६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६६,३९,९८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४२,३७२(९.९७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७५,२९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
- तर ८७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,५३४ सक्रीय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३२७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२२७
- उ. महाराष्ट्र ०,०६८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०५६
- कोकण ०,००३ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१४
नवे रुग्ण ०,६९५
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६९५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४२,३७२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १९४
- ठाणे १६
- ठाणे मनपा २०
- नवी मुंबई मनपा २६
- कल्याण डोंबवली मनपा १२
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १२
- पालघर ११
- वसईविरार मनपा १०
- रायगड ७
- पनवेल मनपा १२
- ठाणे मंडळ एकूण ३२७
- नाशिक १४
- नाशिक मनपा १३
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३०
- अहमदनगर मनपा १०
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६८
- पुणे ४५
- पुणे मनपा ८२
- पिंपरी चिंचवड मनपा ४९
- सोलापूर ११
- सोलापूर मनपा १
- सातारा २६
- पुणे मंडळ एकूण २१४
- कोल्हापूर १
- कोल्हापूर मनपा ५
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३
- सिंधुदुर्ग २
- रत्नागिरी १
- कोल्हापूर मंडळ एकूण १६
- औरंगाबाद ०
- औरंगाबाद मनपा ८
- जालना १०
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ३
- औरंगाबाद मंडळ एकूण २३
- लातूर ०
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ७
- बीड २३
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ३३
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा २
- यवतमाळ १
- बुलढाणा १
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ४
- नागपूर २
- नागपूर मनपा ४
- वर्धा १
- भंडारा १
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १०
एकूण ६९५
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १० डिबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.