Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरात ‘सेक्सटॉर्शन’ टोळ्यांचा ऑनलाईन हैदोस!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sextortion

मुक्तपीठ टीम

देशभरात सायबर फसवणुकीच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातही एक नवा गुन्हा वाढत चालला आहे, तो आहे सेक्सटॉर्शनचा! ऑनलाइन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तरुण किंवा मध्यमवयीन पुरुषांना लक्ष्य करत ब्लॅकमेल करण्याचे गुन्हे वाढत आहेत. राजस्थानमधील मेवात भागातून सेक्सटॉर्शन टोळीच्या दोन सूत्रधारांना अटक झाली आहे. या टोळीने देशभरातील २००हून अधिक लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. एक मुंबईकर आमदारही सेक्सटॉर्शनचा बळी ठरला होता.

सेक्सटॉर्शन लक्ष्य बहुतेक तरुण आणि मध्यमवयीन पुरुष!

  • लैंगिक शोषणाचे बळी बहुतेक तरुण आहेत.
  • असे गुन्हे करणारे गुन्हेगारही पुरुष आहेतिशे,!, हेही एक .
  • अशा प्रकरणांमध्ये, पीडित लोक लाजेपोटी व भीतीने गप्प राहतात.
  • २०१९ मध्ये देशात सायबर खंडणीची सुमारे १८०० प्रकरणे नोंदवली होती.
  • लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचाही समावेश होता.
  • एनसीआरबीच्या अहवालानुसार, सायबर खंडणीचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवले गेले आहेत.

नेमकं प्रकरण काय? काय करते ही टोळी?

  • टोळीचे सदस्य विविध सोशल मिडिया अॅप्सवर सुंदर मुलींचे फोटो असलेले बनावट प्रोफाइल तयार करतात.
  • सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
  • रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ते त्यांच्याशी व्हॉट्सअॅप नंबर शेअर करतात.
  • टोळीतील सदस्य व्हिडिओ कॉलची ऑफर देतात.
  • व्हिडिओ कॉलवर, मुली त्यांचे कपडे काढताना दिसतात आणि पीडितांना ते काढण्यासाठी आमंत्रित करतात.
  • अशाप्रकारे पीडित हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर या टोळीचे सदस्य स्क्रीन रेकॉर्डिंग अॅपच्या माध्यमातून लोकांचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात.
  • न्यूड फोटो रेकॉर्ड झाल्यानंतर टोळीचे सदस्य त्यांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करतात.

सावधानता बाळगा सर्तक राहा…

  • कोणतीही अश्लील सामग्री ऑनलाइन पाठवणे, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे बेकायदेशीर आणि दंडनीय आहे.
  • असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • या सापळ्यात एकदा अडकले की बाहेर पडणे कठीण होऊन बसते.
  • त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
  • गेल्या काही वर्षांमध्ये ‘सेक्स्टॉर्शन’च्या घटना दुपटीने वाढल्या आहेत.
  • सेक्सटॉर्शनमध्ये भारत जगातील पहिल्या १० देशांमध्ये येतो.
  • यामध्ये व्हिएतनाम, ब्राझील आणि अर्जेंटिना याचा समावेश टॉप ३ मध्ये आहे.
  • यामध्ये लोकांना हनी ट्रॅपप्रमाणे भक्ष्य बनवले जाते.
  • या प्रकारच्या फसवणुकीत स्त्री आणि पुरुष दोघेही सहभागी होऊ शकतात.
  • काही वेळा आरोपी एक व्यक्ती नसून संपूर्ण टोळी असू शकते.
  • हॅकिंगच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणारे आणि अनेकदा मोठ्या लोकांना अडकवणारे हॅकर्सही या टोळीत आहेत.
  • मुले अशा प्रकरणांना बळी पडतात.
  • आपले सत्य समोर आले तर आपले आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी भीती त्यांना वाटते.
  • बदनामीमुळे लोक पोलिसांकडे तक्रार करत नाही आणि गुंडांच्या मागण्या पूर्ण करतात.
  • याबाबत तक्रार करणारे लोक फार कमी आहेत.

खंडणी उकळणारे नवे गेमिंग अॅप

  • मोबाईल गेमिंग अॅपच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर कॉल सेंटर उभारून डेटिंग अॅपच्या माध्यमातून देहविक्रीचा धंदाही चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
  • डेटिंग अॅप आणि फेक कॉल सेंटरचे जाळे अशा प्रकारे पसरवले जाते की पोलिसांनाही माग काढणे कठिण जाते.

Tags: Cyber Fraudcyber scamOnline Video CallRajasthansextortionऑनलाइन व्हिडीओ कॉलब्लॅकमेलराजस्थानसेक्सटॉर्शनचा
Previous Post

शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा: शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून यात्रेची सुरुवात

Next Post

सर्वाधिक कंडोम कोण वापरतं? भागवतांना उत्तर देताना औवेसी काय म्हणालेत?

Next Post
Asaduddin Owaisi

सर्वाधिक कंडोम कोण वापरतं? भागवतांना उत्तर देताना औवेसी काय म्हणालेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!