Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकसभेच्या अध्यक्षांनी मागितली खासदार राणांच्या अटकेची माहिती

राणांना उच्च न्यायालयानंतर सत्र न्यायालयातूनही दिलासा नाही!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Rana

मुक्तपीठ टीम

हनुमान चालिसा वादानंतर अटक करण्यात आलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र सरकारकडून तपशील मागवला आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासांत नवनीत राणाच्या अटकेची माहिती मागवली आहे. यापूर्वी राणाने ओम बिर्ला यांना पत्र लिहून पोलिसांकडून अमानुष वागणूक दिल्याचा आरोप केला होता, तसेच त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. नवनीत राणा यांनी त्यांच्या पत्रात आरोप केला होता की, ते अनुसूचित जातीचे असल्याने त्यांना तुरुंगात पाणी दिले जात नाही किंवा शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नाही. दरम्यान, राणांना उच्च न्यायालयानंतर सत्र न्यायालयातूनही दिलासा मिळालेला नाही.

उच्च न्यायालयानंतर सत्र न्यायालयाचाही दिलासा नाही!

  • देशद्रोह आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली.
  • त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.
  • यापूर्वी नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
  • उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची याचिका फेटाळून लावली होती.
  • सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा केल्याबद्दल नवनीत राणा यांना फटकारले होते.
  • सार्वजनिक जीवनात ज्यांची जबाबदारी असते, त्यांच्यावर अधिक जबाबदारी असते, असे न्यायालयाने म्हटले होते.

राणांवर देशद्रोहाचाही आरोप

वास्तविक, हनुमान चालिसाच्या पठणावरून वाद निर्माण झाल्यानंतर शनिवारी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १५अ आणि ३५३ तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सर्वात मोठे कलम १२४अ म्हणजेच देशद्रोहाचे कलमही लागू करण्यात आले आहे.


Tags: high courtLok Sabha Speaker Om BirlaMLA Ravi RanaMP Navneet RanamuktpeethSessions Courtआमदार रवी राणाउच्च न्यायालयखासदार नवनीत राणामुक्तपीठलोकसभा अध्यक्ष ओम बिर्लासत्र न्यायालयहनुमान चालिसा वाद
Previous Post

‘पुरस्कार’ अभिमान आणि शान वाढविणारा असतो! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

“ओठांना सॉस लाऊन सौमय्यांचं जखमी होण्याचं नाटक!” – संजय राऊत

Next Post
somaiya vs raut (4)

"ओठांना सॉस लाऊन सौमय्यांचं जखमी होण्याचं नाटक!" - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!