Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ओठांना सॉस लाऊन सौमय्यांचं जखमी होण्याचं नाटक!” – संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
somaiya vs raut (4)

मुक्तपीठ टीम

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवार झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकारण सुरू झालं आहे. सोमय्यांच्या गाडीवर ज्याप्रकारे दगडफेक व त्यानंतर त्यांना झालेली जखम ही खोटी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:चं मन शांत करायला आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी, असा उपायही राऊतांनी त्यांना दिला आहे.

 

काय म्हणाले संजय राऊत?

  • मुंबई ते पत्रकारांशी बोलत असताना, किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे मुंबईतील घटनेची तक्रार केल्याचं पत्रकारांनी राऊतांना सांगितले.
  • त्यावर, संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
  • त्यांनी सोमय्या यांना माथेफिरू म्हणत, एखादा वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठांच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल तर त्याकडं लक्ष देण्याची गरज नाही.

 

फडणवीसांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी…

  • ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत.
  • पुढची २५ वर्षे त्यांची सत्ता येऊही शकणार नाही.
  • त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
  • त्यांचे मन अशांत झाले आहे.
  • अशांत मनावर एकच उपचार आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी.
  • जेणेकरून फडणवीसांचं मन शांत होईल.

 

फडणवीस नेमक्या कोणत्या हिटलरशाहीबद्दल बोलत आहेत?

  • या देशात कोणत्या प्रकारचे वातावरण आहे?
  • केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांवर कसा दबाव आणला जातो, न्यायालयांवरही कशा प्रकारे दबाव आणला जातो, अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्ष कसा दहशतीत आहे, तसेच देशातील मानवी हक्कांबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
  • त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमक्या कोणत्या हिटलरशाहीबद्दल बोलत आहेत, हे समजून घ्यावे लागेल.
  • देवेंद्र फडणवीस यांनी देशातील स्थितीवरच चिंता व्यक्त केली असण्याची शक्यता आहे.

Tags: devendra fadanvisKirit Somaiyamumbaisanjay rautTomato Sauceकिरीट सोमय्याटोमॅटो सॉसदेवेंद्र फडणवीसमुंबईसंजय राऊत
Previous Post

लोकसभेच्या अध्यक्षांनी मागितली खासदार राणांच्या अटकेची माहिती

Next Post

Countdown To New Range Rover Sport Reveal

Next Post
COUNTDOWN TO NEW RANGE ROVER SPORT REVEAL - TEASE 1

Countdown To New Range Rover Sport Reveal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!