Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाच्या समीर ठक्करविरोधात आता मनपा आयुक्तांची तक्रार, खोटी माहिती ट्वीट केली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
iqbal singh chahal

मुक्तपीठ टीम

२५ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या घरीर प्राप्तिकर विभागामार्फत छापे पडले. या छाप्यादरम्यान या प्रकरणी मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविल्याचे ट्विट समीत ठक्कर याला चांगलेच महागात पडले आहे. या ठक्कर विरोधात इक्बाल सिंह चहल यांच्या वतीने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

काय आहे ठक्कर याचे ट्विट

मागील आठवडय़ात यशवंत जाधव यांच्या घरासह ३५ ठिकाणी प्राप्तीकर खात्याने छापा मारला होता. या प्रकरणी इक्बाल सिंह चहल यांची प्राप्तीकर खात्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून त्यांना प्राप्तीकर खात्यामार्फत समन्स बजावण्यात आले आहे, अशा आशयाटे ट्विट ठक्कर यांनी शुक्रवारी केले होते.

 

चहल यांच्याकडून ट्वीटची गंभीर दखल-

  • प्राप्तीकर खात्याकडून आपल्यावर कोणतेही समन्स बजावण्यात आलेले नाही.
  • आपल्याबद्दल अफवा उठविणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल.
  • या प्रकरणी मनपाचे विधी अधिकारी सुनील सोनावणे यांनी शुक्रवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये ठक्कर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
  • ठक्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे सोनावणे यांनी म्हटले आहे.

Tags: BJPIqbal Singh ChahalSamit Thakkarआयुक्त इक्बाल सिंह चहलप्राप्तीकर विभागभाजपासमीत ठक्कर
Previous Post

‘हे सरकार कसं? जेवायला बोलावतं आणि ताटात काहीच नसतं’, एसटी प्रश्नावरून सदाभाऊ खोतांचा संताप

Next Post

‘निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा नको!’; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या विरोधी महाविकास आघाडीची कृती

Next Post
supreme court

‘निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा नको!’; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या विरोधी महाविकास आघाडीची कृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!