Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हे सरकार कसं? जेवायला बोलावतं आणि ताटात काहीच नसतं’, एसटी प्रश्नावरून सदाभाऊ खोतांचा संताप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sadabhau khot

मुक्तपीठ टीम

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समिती हा अहवाल शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला. याच पार्श्वभूमीवर सुरुवातीला एसटी कर्मचारी संपात सहभागी झालेल्या आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काहीच नसतं- खोत

  • आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काहीच नसतं’, अशी सरकारची अवस्था आहे.
    सकाळपासून अनेक एसटी कामगार आमच्याकडे आले.
  • आमची चर्चा सुरु आहे.
  • आम्ही एसटी कामगारांसोबत आहोत.
  • सरकार तुमचं ऐकणार नाही तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकार कामगारांना फक्त तारीख पे तारीख देत आहे.
  • आमच्या अपेक्षा आहे की कामगारांसोबत सरकारनं चर्चा करावी, जी अद्याप केलेली नाही.
  • राज्य सरकारला थोडं पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे.

 

आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत – पडळकर

  • एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नयेत.
  • आत्महत्या करुन मार्ग निघत नाही.
  • कामावर हजर झाल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली.
  • सरकार कर्मचाराऱ्यांना कामावर हजर व्हा असं सांगतंय आणि दुसरीकडे त्यांच्यावर कारवाई होतेय.
  • आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत.
  • ज्या दिवशी आम्ही सरकारशी चर्चा केली त्या दिवशी आम्ही बाहेर पडलो.
  • सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन का संपवलं नाही?

Tags: msrtcMVASadabhau KhotST StrikeST Workerएसटी विलीनिकरणएसटी संपमहाविकास आघडीसदाभाऊ खोत
Previous Post

विकासाच्या लखलखाटातील अंधाराची बेटं…माणूस म्हणून कसं जगायचं?

Next Post

भाजपाच्या समीर ठक्करविरोधात आता मनपा आयुक्तांची तक्रार, खोटी माहिती ट्वीट केली!

Next Post
iqbal singh chahal

भाजपाच्या समीर ठक्करविरोधात आता मनपा आयुक्तांची तक्रार, खोटी माहिती ट्वीट केली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!