Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किडनी प्रत्यारोपण फसवणूक : पुण्याच्या मोठ्या रुग्णालयाचे डॉक्टर, वकीलांसह १५ जणांवर गुन्हा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ruby Hall Clinic Pune

मुक्तपीठ टीम

पुण्यातील नामांकित रूबी हॉल क्लिनिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकमधील १५ डॉक्टरांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ लाख रुपयांच्या आमिषाने एका महिलेने किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्चमध्ये उघड झाला होता. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. या चौकशीत संपुर्ण प्रकरणाचा छडा लागला.

नेमकं प्रकरण काय?

  • अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
  • साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली.
  • १५ लाख रुपये मिळाले नाही म्हणून या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती.
  • त्यानंतर किडनी तस्करीचा प्रकार उघड झाला होता.
  • पैशांसाठी किडनी विकलेल्या महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे.

पोलीस चौकशीत काय निष्पन्न झाले?

  • पोलीसांना चौकशीत सारिका सुतार या महिलेची १५ लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते असे आढळले.
  • त्यासाठी सारिका सुतार यांची बनावट नावाने कागदपत्रं तयार करण्यात आली.
  • मात्र सारिका सुतार यांना ठरल्याप्रमाणे १५ लाख न देता चार लाखांवर त्यांची फसवणुक करण्यात आली आणि म्हणून त्यांनी तक्रार दिल्याचे पोलीसांना चौकशीत आढळून आलं.
  • ही फसवेगिरी करण्यात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापनातील अधिकारी देखील त्यामधे सहभागी असल्याच पोलीसांना चौकशीत आढळून आलं.
  • त्यानंतर पोलीसांनी सर्वांच्याच विरोधात गुन्हा नोंद केला.
  • आरोग्य विभागाने याआधी कारवाई करत रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.

Tags: doctorsKidney TraffickingLayerspuneकिडनी प्रत्यारोपणपुणेरूबी हॉल क्लिनिक
Previous Post

हल्ली श्रोते तरी नेत्यांची भाषणे कधी गंभीरपणे घेत असतात?

Next Post

मुंबईत मुलीला वडिलांना यकृत दान करण्यापासून का रोखलं गेलं?

Next Post
mumbai high court

मुंबईत मुलीला वडिलांना यकृत दान करण्यापासून का रोखलं गेलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!