Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

LIC नवीन योजना: लाइफ कव्हरसह १५ वर्षानंतर २१ लाख मॅच्युरिटी मिळवा

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
LIC

मुक्तपीठ टीम

जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने धन वर्षा पॉलिसी नावाची नवीन योजना सुरू केली आहे. धन वर्षा पॉलिसी ही एकच प्रीमियम योजना आहे ज्यामध्ये एकदाच प्रीमियम भरावा लागेल. धन वर्षा पॉलिसी ही बचत तसेच एकरकमी गुंतवणुकीसह जीवन विमा योजना आहे आणि जीवनासाठी जीवन विमा तसेच गॅरंटीड मॅच्युरिटीचा लाभ आहे.

धन वर्षा पॉलिसी अंतर्गत, ग्राहकाला दोन पॉलिसी अटी निवडण्याची संधी मिळते. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार १० वर्षे किंवा १५ वर्षांच्या पॉलिसी मुदतीची निवड करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एलआयसी प्रीमियम रकमेवर गॅरंटी जोडण्याचा लाभ देते. ग्राहकाला प्रति हजार ठेवींवर ७५ रुपये अतिरिक्त गॅरंटी मिळते.

एलआयसी योजनेचे फायदे

  • एलआयसी धनवर्ष पॉलिसीमध्ये, ग्राहकाला विम्याची रक्कम निवडण्याचा अधिकार मिळतो.
  • विमा रकमेच्या १० पटीपर्यंत प्रीमियम घेता येतो. म्हणजेच, जर तुम्ही ही पॉलिसी ५० हजार रुपयांच्या प्रीमियमवर घेतली, तर तुम्ही ५ लाख रुपयांची विम्याची पॉलिसी घेऊ शकता.
  • ही पॉलिसी नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपिंग आहे.

एलआयसी कन्यादान पॉलिसी

  • या पॉलिसी अंतर्गत, प्रत्येक पाचव्या वर्षी ५० हजार रुपये बोनस आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर ३ लाख ५ हजार रुपये मॅच्युरिटी म्हणून उपलब्ध होतील.
  • तसेच, दरवर्षी ६ हजार रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.
  • एकूणच, ही पॉलिसी ५ लाख ५० हजार रुपये नफा देऊ शकते.

 


Tags: Dhan Varsha Policygood newslicLife CoverLife Insurance Corporationmuktpeethuseful newsउपयोगी बातमीएलआयसीचांगली बातमीजीवन विमा महामंडळधन वर्षा पॉलिसीमुक्तपीठलाइफ कव्हर
Previous Post

दिवाळीच्या बोनसमध्ये कार आणि बाईकची भेट! ‘या’ व्यक्तीच्या औदार्याने जिंकले कर्मचाऱ्यांचे मन

Next Post

iPad Pro 2022 भारतात लाँच, 2TB स्टोरेज आणि Apple M2 ने सुसज्ज!!

Next Post
iPad Pro 2022

iPad Pro 2022 भारतात लाँच, 2TB स्टोरेज आणि Apple M2 ने सुसज्ज!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!