Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

iPad Pro 2022 भारतात लाँच, 2TB स्टोरेज आणि Apple M2 ने सुसज्ज!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
iPad Pro 2022

मुक्तपीठ टीम

दिवाळीच्या सणासुदीचा वेळ बघता अॅपल कंपनीने आयपॅड प्रो २०२२ बाजारात लाँच केला आहे. हे आयपॅड एम२ प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत. यात अॅपल पेन्सिलचाही सपोर्ट आहे. आयपॅड प्रो २०२२ हा ११ इंच आणि १२.९ इंच अशा दोन आकारात लाँच करण्यात आला आहे.

आयपॅड प्रो २०२२ चे काही खास फिचर्स…

  • या टॅबमध्ये एम २ प्रोसेसर आहे.
  • यात १६जीबीपर्यंत युनिफाइड मेमरी देण्यात आली आहे.
  • या पॅडवरून प्रोआरईएस व्हिडिओही रेकॉर्ड करता येतात.
  • हा आयपॅड १२ मिमी अंतरावरूनही पेन्सिल शोधू शकतो.
  • आयपॅडला स्पर्श न करता त्यावर पेन्सिलने काहीतरी लिहता येईल.
  • ११-इंच टॅबमध्ये १२० एचझेडच्या रीफ्रेश रेटसह लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे.
  • १२.९ इंचाच्या मॉडेलमध्ये १२० एचझेड च्या रीफ्रेश रेटसह लिक्विड रेटिना XDR मिनी एलईडी डिस्प्ले आहे.
  • आयपॅड प्रो २०२२ थंडरबोल्ट कनेक्टिव्हिटीसह येतो.
  • थंडरबोल्ट कनेक्टिव्हिटी 6K रिझोल्यूशन पर्यंत आहे.
  • यात टाइप-सी पोर्ट आहे आणि वाय-फाय ६ई सह ब्लूटूथ ५.३ देखील आहे.

आयपॅड प्रो २०२२ मध्ये १२-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल फ्रंट कॅमेरा आहे.

  • यात ऍपर्चर f/2.4 आहे.
  • मागील बाजूस फक्त १२ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
  • दुसरी लेन्स १० मेगापिक्सेलची आहे.
  • यात चार स्पीकर आणि पाच मायक्रोफोन आहेत.
  • ११-इंच आयपॅडचे वजन ४७० ग्रॅम आहे आणि १२.९-इंच आयपॅडचे वजन ६८५ ग्रॅम आहे.

आयपॅड प्रो २०२२ मॉडेलनुसार किंमत…

  • आयपॅड प्रो २०२२ वाय-फाय सह ११-इंच सेल्युलर मॉडेलची किंमत ८१,९०० रुपये आहे.
  • १२.९ इंच डिस्प्ले वाय-फाय मॉडेलची किंमत १,१२,९०० रुपये आहे.
  • वाय-फाय सेल्युलर मॉडेलची किंमत १,२७९०० रुपये आहे.
  • हा टॅब सिल्व्हर आणि स्पेस ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
  • यासोबत १२८जीबी, २५६जीबी, ५१२जीबी, १टीबी आणि २टीबी स्टोरेज उपलब्ध असेल.
  • अॅपल पेन्सिल २ जनरेशनची किंमत ११,९०० रुपये आहे.

 


Tags: Apple Companygood newsiPad M2 ProcessoriPad Pro 2022Latest Techmuktpeethअॅपल कंपनीआयपॅड एम२ प्रोसेसरआयपॅड प्रो २०२२चांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

LIC नवीन योजना: लाइफ कव्हरसह १५ वर्षानंतर २१ लाख मॅच्युरिटी मिळवा

Next Post

ओएनजीसीत ‘फायनान्स अॅंड अकाउंट्स ऑफिसर’ पदांवर ५६ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
ongc

ओएनजीसीत 'फायनान्स अॅंड अकाउंट्स ऑफिसर' पदांवर ५६ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!