Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवाळीच्या बोनसमध्ये कार आणि बाईकची भेट! ‘या’ व्यक्तीच्या औदार्याने जिंकले कर्मचाऱ्यांचे मन

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
challani jewellers

मुक्तपीठ टीम

यंदाची दिवाळी ही धुमधडाक्याची… कोरोना महामारीच्या २ वर्षानंतर यावर्षीची दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. या दिवाळीच्या सणाला अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू किंवा बोनस देत आहेत. पण जरा, विचार करा की तुम्हाला भेटवस्तूत किंवा बोनसमध्ये एखादी कार किंवा बाईक दिली तर… होय, असाच काहीसा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.

चेन्नईतील चालानी ज्वेलरी मार्टचे मालक जयंती लाल यांनी हे केलं आहे. या व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बाईक आणि कार गिफ्ट केली आहे. हा बोनस मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. तर काहींच्या डोळ्यात पाणी आले. चालानी ज्वेलरी मार्टच्या मालकाने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक भेट दिली. त्यानंतर आता त्यांचा हा औदार्य चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी १० कर्मचाऱ्यांना कार आणि २० कर्मचाऱ्यांना बाईक भेट दिली आहे.

या औदार्यतेवर काय म्हणाले जयंती लाल?

  • चेन्नईतील चालानी ज्वेलरी मार्टचे मालक जयंती लाल देखील या खास प्रसंगी भावूक झाले, त्यांनी सांगितले की, माझ्या कर्मचार्‍यांनी माझ्या चढ-उतारात मला साथ दिली आहे.
  • आम्ही १० जणांना कार आणि २० जणांना बाईक देत आहोत. . चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
  • ते पुढे म्हणाले की, हे सर्व माझे कर्मचारी नसून एका कुटुंबासारखे आहेत, म्हणूनच मी त्यांना हे सरप्राईज गिफ्ट दिले आहे आणि प्रत्येक बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांशी असे वागले पाहिजे.

 


Tags: Car and Bike Giftchallani jewellersChennaiDiwali BonusEmployeesGenerosity of Individualsgood newsmuktpeethकर्मचारीकार आणि बाईक भेटघडलं-बिघडलंचांगली बातमीचेन्नईज्वेलरी मार्ट मालक जयंती लालदिवाळी बोनसमुक्तपीठव्यक्तीचे औदार्य
Previous Post

फटाक्यांविना दिवाळी! पक्षीप्रेमापोटी शांतता राखणार एक गाव असंही…

Next Post

LIC नवीन योजना: लाइफ कव्हरसह १५ वर्षानंतर २१ लाख मॅच्युरिटी मिळवा

Next Post
LIC

LIC नवीन योजना: लाइफ कव्हरसह १५ वर्षानंतर २१ लाख मॅच्युरिटी मिळवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!