Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात 5Gची प्रतिक्षा…एलजीकडून युरोपात 6G नेटवर्कची चाचणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
LG

मुक्तपीठ टीम

भारतातील 5G नेटवर्कच्या लाँचिंगची वाट पाहिली जात आहे. त्याचवेळी दक्षिण कोरियन कंपनी एलजीनं मात्र 5G तंत्रज्ञानाला मागे टाकत पुढचे पाऊल उचलत आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने टेराहर्ट्झ स्पेक्ट्रम वापरून 6G डेटा ट्रान्समिशन यशस्वी झाल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या आठवड्यात बर्लिनमध्ये युरोपमधील अग्रगण्य संशोधन संस्था फ्रॉनहोफर-गेसेलशाफ्ट यांच्या सहकार्याने एलजीने ही चाचणी केली. एलजीला बाह्य वातावरणासाठी १०० मीटर 6G टेराहर्ट्झ वायरलेस कम्युनिकेशन सिग्नल पाठवण्यात यश आले आहे.

उत्तम कनेक्टिव्हिटी अनुभव

  • एलजी कंपनीची ही वापरकर्त्यांना भरपूर सुविधा देणार आहे.
  • कंपनीला अशी अपेक्षा आहे की, २०२९ मध्ये 6G कम्युनिकेशनचा व्यावसायिक वापर सुरु होईल.
  • पुढील पिढीतील दूरसंचार नेटवर्क 5G पेक्षा कमी वेळेत वेगवान डेटा स्पीड आणि अधिक विश्वसनीयता देऊ शकते.
  • जे वापरकर्त्यांना उत्तम कनेक्टिव्हिटी अनुभव देईल.

एलजीचे 6G!

  • २०१९ मध्ये एलजीने 6G रिसर्च सेंटरची स्थापना केली.
  • तसेच गेल्या वर्षी 6G टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी कोरिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड सायन्स सोबत करार केला.
  • एलजी या कोरियन कंपनीवर पाश्चात्य देशांचाही विश्वास आहे.
  • त्यामुळे युरोपियन देशातील संशोधक संस्थाही एलजीसोबत चाचण्यांमध्ये सहभागी होत आहेत.

 

एलजीचे 6Gसाठीचे प्रयत्न

  • अल्ट्रावाइड बँड स्पेक्ट्रममध्ये एक लहान फ्रिक्वेन्सी कव्हरेज रेंज आहे.
  • अँटेना ट्रान्समिशन आणि रिसीव्हिंग प्रक्रियांमध्ये विजेचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.
  • त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी अॅडव्हान्स्ड पॉवर एम्पलिफायर्सची गरज भासते.
  • डेटा ट्रान्समिशनच्या बाबतीत एलजीने आता पुढचे संशोधन सुरु केले आहे.
  • नवीन अॅम्प्लीफायर १५५-१७५ गीगीहार्ट्ज बँडमध्ये स्थिर संप्रेषणासाठी १५ डेसिबल-मिलीवॅटचा जास्तीत जास्त आउटपुट सिग्नल देऊ शकतो.
  • एलजीने अॅडॅप्टिव्ह बीमफॉर्मिंग आणि हायगेन अँटेना स्विचिंग तंत्रज्ञान देखील विकसित केले आहेत, जे 6जी टेराहर्ट्झ वायरलेस कम्युनिकेशनची क्षमता देते.

 

पाहा व्हि़डीओ:


Tags: 5G6GLG companynetworkएलजीदक्षिण कोरिया
Previous Post

महाराष्ट्रातील नवल, जगातील सर्वात भव्य पेन्सिल चित्राचा रौप्यमहोत्सव

Next Post

फेसबुक देणार छोट्या व्यावसायिकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

Next Post
Facebook

फेसबुक देणार छोट्या व्यावसायिकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!