Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील नवल, जगातील सर्वात भव्य पेन्सिल चित्राचा रौप्यमहोत्सव

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
pencil drawing

मुक्तपीठ टीम

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. यानिमित्त आठवणी जाग्या झाल्या त्या महाराष्ट्रातील भारतमातेच्या सुपुत्रांच्या महाकलाकृतीची. १९९७ हे भारतीय स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. तेव्हा काहीतरी आगळंवेगळं करून आपल्या देशातील सुपुत्रांना वंदन करण्याची कल्पना शिल्पकार आणि चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या मनात आली. त्यानुसार त्यांनी नगर शहरातील महावीर कला दालनात जगातील एकमेव असे महाचित्र साकारले.

 pencil drawing

भारतमातेचे ५०० सुपुत्र महावीर कला दालनातील भिंतीवर साकारले आहेत. कुठेही खोडरबर न वापरता त्यांनी ही ही कलाकृती साकारली आहे. स्वातंत्र्यांचं अमृत महोत्सवी वर्ष हे त्यांच्या महाकलाकृतीचेही रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

 pencil drawing

जगातील एकमेवाद्वितिय कलाकृतीविषयी घडणारे कलाकार काय सांगतात?

रात्रंदिवस मेहनत करून ही अजरामर कलाकृती साकारताना मिळालेला आनंद हा खूप समाधान देणारा आहे. आपल्या देशातील महनीय व्यक्तींना या कलाकृतीच्या माध्यमातून मी मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. हा ठेवा तसा राजाश्रयापासून दुर्लक्षित आहे. पण कला रसिक जेव्हा कधी ही कलाकृती पाहतात तेव्हा ते अचंबित होऊन मला व माझ्या कलेला दाद देतात. माझ्या स्वतःसाठी ही कलाकृती सर्वोच्च आनंद देणारी आहे. आज ही मोठी कलाकृती किमान देशवासियांसाठी तरी कायमस्वरूपी जतन‌ व्हावी, भारतमातेच्या महान सुपुतांना कायम वंदन व्हावे हीच अपेक्षा!
– प्रमोद कांबळे, चित्र शिल्पकार, नगर

 

पाहा व्हि़डीओ:


Tags: Maharashtrapramod kambaleप्रमोद कांबळे
Previous Post

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ! ३ हजार ६४३ नवे रुग्ण, ६ हजार ७९५ घरी परतले! 

Next Post

भारतात 5Gची प्रतिक्षा…एलजीकडून युरोपात 6G नेटवर्कची चाचणी

Next Post
LG

भारतात 5Gची प्रतिक्षा...एलजीकडून युरोपात 6G नेटवर्कची चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!