Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लावाचा पहिला 5G स्मार्टफोन, मोठ्या ब्रँड्सना टक्कर देणारे जबरदस्त फिचर्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
लावा 5जी

मुक्तपीठ टीम

भारतीय स्मार्टफोन उत्पादक लावाकडून लवकरच पहिला 5G स्मार्टफोन बाजारात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे फिचर्स आणि डिझाइन रेंडर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. किंमत आणि फिचर्सची तुलना करता हा फोन इतर 5G फोनला टक्कर देण्याचा तयारीत आहे.

 

लावा अग्नी 5Gची भारतीय किंमत

  • लावा अग्नी 5G फोन ०९ नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे.
  • लावा अग्नी 5G ची किंमत १९,९९० रुपये असेल.
  • फोन 6GB आणि 8GB रॅमसह 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह उपलबध होण्याची शक्यता.

 

लावा अग्नी 5Gचे फिचर्स आणि डिझाइन

  • लावा अग्नी 5G 90Hz डिस्प्लेसह येईल.
  • डिस्प्लेच्या वरच्या मध्यभागी होल-पंच कटआउट असेल.
  • फोन MediaTek Dimensity 810 SoC वरून पॉवर सप्लाय करेल.
  • फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल.
  • फोनला USB Type-C पोर्ट आहे.
  • दोन्ही बाजूला 3.5mm हेडफोन जॅक आणि स्पीकर ग्रिल आहे.

 

कसा असणार लावाचा कॅमेरा?

  • आयताकृती आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे.
  • फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे.
  • फोनमध्ये अल्ट्रावाइड कॅमेरा आणि मॅक्रो/डेप्थ सेन्सर असण्याची अपेक्षा आहे.
  • पॉवर बटणावर साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
  • फोन निळ्या रंगाच्या मॅट फिनिशींगमह उपलब्ध असेल. आणखी एक रंग पर्याय लॉन्च करण्याची शक्यता आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: 5g smartphonelatest takelava agnilava agni 5g smartphonemuktpeethमुक्तपीठलावा अग्नी 5Gलेटेस्ट टेक
Previous Post

पोस्टाची स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम, फक्त ५०० रुपयात उघडा बचत खातं!

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १०९जणांना सहाय्यक प्राध्यापक होण्याची संधी

Next Post
nagpur

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १०९जणांना सहाय्यक प्राध्यापक होण्याची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!