Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोस्टाची स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम, फक्त ५०० रुपयात उघडा बचत खातं!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
india post

मुक्तपीठ टीम

भारतीय पोस्टात स्मॉल सेव्हिंग्ज योजनांमध्ये नऊ वेगवेगळ्या बचत योजना आहेत. स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर भारतीय पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस बचत खाते योजना सर्वोत्तम आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याच्या लाभासोबतच सरकारी सुरक्षेचा लाभही मिळणार आहे. जाणून घेऊया या सरकारी योजनेबद्दल.

 

  • या योजनेत, व्यक्ती किमान ५०० रुपयांच्या रकमेसह आपले खाते उघडू शकते.
  • या योजनेत १८ वर्षांपुढील व्यक्ती आपले बचत खाते उघडू शकते.
  • या स्कीममध्ये व्यक्ती एकच खाते उघडू शकते.
  • या योजनेत पालकांकडून अल्पवयीन व्यक्तीचे खातेही उघडता येते.
  • या योजनेत संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही आहे.
  • या योजनेत, खातेदाराला एकट्याने किंवा संयुक्तपणे खाते उघडल्यावर वार्षिक ०४ टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
  • बचत बँक खात्यांवरील १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर करपात्र उत्पन्नातून सूट मिळेल.
  • महिन्याच्या १० तारखेपासून महिन्याच्या अखेरीस ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास व्याज मिळणार नाही.
  • याशिवाय तुम्ही खात्यातून फक्त ५० रुपये देखील काढू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: india postmuktpeethsmall saving schemeइंडिया पोस्टपोस्ट सेवाभारतीय डाकमुक्तपीठस्मॉल सेव्हिंग्ज स्कीम
Previous Post

हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मस्त फिरण्यासाठी ‘व्हायब्रंट गुजरात’ टूर पॅकेज!

Next Post

लावाचा पहिला 5G स्मार्टफोन, मोठ्या ब्रँड्सना टक्कर देणारे जबरदस्त फिचर्स!

Next Post
लावा 5जी

लावाचा पहिला 5G स्मार्टफोन, मोठ्या ब्रँड्सना टक्कर देणारे जबरदस्त फिचर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!