Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १०९जणांना सहाय्यक प्राध्यापक होण्याची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nagpur

मुक्तपीठ टीम

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सहायक प्राध्यापक या पदासाठी एकूण १०९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ बी.ई/ बी.टेक/ एम.ई/ एम.टेक/ एम. फार्म/ एनईटी/ एसईटी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ व्हीजे(ए)/ एनटी(बी/सी/डी) उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.

 

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर- ४४००३३ (एम.एस), भारत

 

 

अधिक माहितीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://nagpuruniversity.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Career OpportunitymuktpeethNagpur UniversityRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur UniversityRecruitmentकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठरोजगारसंधी
Previous Post

लावाचा पहिला 5G स्मार्टफोन, मोठ्या ब्रँड्सना टक्कर देणारे जबरदस्त फिचर्स!

Next Post

महाराष्ट्रात नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा!

Next Post
uddhav thackeray

महाराष्ट्रात नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!