Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लालूंच्या किडनी दात्या लेकीचं सोशल मीडियावरील शंकेखोरांना इमोशनल उत्तर…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lalu Prasad daughter

मुक्तपीठ टीम

गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लालू प्रसाद यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. जे सर्व मुलींसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. लालू प्रसाद यांची मुलगी, रोहिणी आचार्य यांनी वडिलांना किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ते या आजारातून लवकर बरे होतील. लालूंना ५६हून अधिक प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे, ज्यासाठी ते उपचारासाठी सिंगापूरला गेले आहेत.

किडनी दात्या लेकीचं ट्विटरवर शंकेखोरांना इमोशनल उत्तर!

  • लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी मंगळवारी एक भावनिक ट्विट केले आहे.
  • वडिलांना किडनी देण्यास तयार, रोहिणीने ट्विटरवर म्हटले आहे की, आम्ही किडनी विकत घेणारे लोक नाही.
  • आम्ही सर्वस्व पित्याला अर्पण करणारे लोक आहोत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोणीतरी लालू यादव यांना किडनी विकत घेऊन प्रत्यारोपण करण्याबाबत वक्तव्य केले होते. यावर रोहिणीने साधेपणाने उत्तर दिले. ट्विट करून टीकाकारांना प्रत्युत्तर देताना रोहिणी म्हणाली होती की, “एखाद्याच्या बलिदानाची खिल्ली उडवणे हे माणसाचे काम नसून मानवतेच्या भुकेलेल्या लांडग्यांचे काम आहे’. कोणत्याही अनियंत्रित अफवांवर जाऊ नका.”

लालूंना ३ डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात येण्याची शक्यता

  • सिंगापूरला पोहोचलेले आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यांना ३ डिसेंबरला तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
  • त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
  • नॉर्मल रिपोर्ट आल्यावर ३ डिसेंबरनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून किडनी प्रत्यारोपण करण्यात येईल.
  • मिळालेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरला लालू यादव यांचे ऑपरेशन होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

Tags: Emotional replyKidney Donorlalu prasad yadavRohini Acharyasocial media
Previous Post

अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल, मोह टाळा…नाहीतर ठरू शकतो ब्लॅकमेलिंगनं घात!

Next Post

मुंबईत ‘डी’ कंपनीचे पाच गुंड गजाआड, २५ कोटीची मालमत्ता हडपण्याचा आरोप!

Next Post
Dawood Ibrahim

मुंबईत 'डी' कंपनीचे पाच गुंड गजाआड, २५ कोटीची मालमत्ता हडपण्याचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!