Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल, मोह टाळा…नाहीतर ठरू शकतो ब्लॅकमेलिंगनं घात!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sextortion

मुक्तपीठ टीम

राजस्थानमधील अलवरमधील गोठारी गुरु गाव हे सेक्स्टॉर्शनचे केंद्र बनले आहे. सेक्स्टॉर्शन ही एक महत्त्वाची समस्या आहे. मध्यम वयाप्रमाणेच कमी वयातील मुलं सेक्स्टॉर्शनला बळी पडत आहे. आता व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना ब्लॅकमेल केले जात आहे. लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येत आहेत आणि नंतर नग्न व्हिडिओ दाखवले जात आहेत. हे रॅकेट चालते ते राजस्थानमधील गोठारी गुरु गावामधून. अशाच एका ब्लॅकमेलिंगमुळे पुण्यातील एका तरूणाने ब्लॅकमेलींगमुळे जीव दिला आहे.

नेमक प्रकरण काय?

  • अनोळखी नंबरवरून लोकांना व्हिडिओ कॉल येतो.
  • नंतर अश्लील व्हिडिओ दाखवले जातात.
  • लोकांना वाटत की तिथली मुलगी न्यूड आहे पण तो व्हिडिओ असतो.
  • युजरचा एक छोटासा व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो.
  • नंतर तो व्हिडीओ एडिट करून अश्लील व्हिडिओ बनवला जात आहे.
  • यानंतर युजरला ब्लॅकमेल केलं जात.
  • युजरला वारंवार कॉल आणि मेसेज करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.
  • त्याबदल्यात पैशांची मागणी केली जात आहे.
  • अलवरचे गोथरी गुरु गावत हे घडतय.
  • या गावातील बहुतांश मुले देहविक्रीचा व्यवसाय करतात.
  • यात संपूर्ण गावाचा सहभाग आहे.

सेक्स्टॉर्शनमुळे पुण्यातील युवकाचा बळी!

  • अशाच एका व्हिडीओवरून सातत्याने ब्लॅकमेल होत असल्याने पुण्यातील एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.
  • या प्रकरणी पुणे पोलिसांनी राजस्थानमधील एका २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
  • या तरुणाला केवळ लैंगिक शोषणाशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.
  • आत्महत्या केलेल्या तरुणाने फसवणूक करणाऱ्यांना साडेचार हजार रुपयेही दिले होते.
  • त्यानंतरही ब्लॅकमेलिंग सुरूच होते.
  • या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार अन्वर यालाही अटक करण्यात आली आहे.

Tags: AlwarGothri Guru VillageRajasthansextortionअलवरगोठारी गुरु गावराजस्थानसेक्स्टॉर्शन
Previous Post

‘भारतात एका मिनिटात ३० मुलांचा जन्म! केंद्रीय मंत्री म्हणतात, लोकसंख्या नियंत्रण विधेयक गरजेचं!!

Next Post

लालूंच्या किडनी दात्या लेकीचं सोशल मीडियावरील शंकेखोरांना इमोशनल उत्तर…

Next Post
Lalu Prasad daughter

लालूंच्या किडनी दात्या लेकीचं सोशल मीडियावरील शंकेखोरांना इमोशनल उत्तर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!