Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत ‘डी’ कंपनीचे पाच गुंड गजाआड, २५ कोटीची मालमत्ता हडपण्याचा आरोप!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dawood Ibrahim

मुक्तपीठ टीम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पाच साथीदारांना डी कंपनीशी संबंधित मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. एका मालमत्तेच्या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सब-रजिस्ट्रारसह आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून पीडितेची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला. तक्रारदाराची २५ कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्याचा त्यांचा हेतू होता. दाऊद इब्राहिमवर १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे २५ कोटींची मालमत्ता हडपण्याचा कट!

  • बनावट कागदपत्रांद्वारे २५ कोटी रुपयांची मालमत्ता बळकावल्याचा आरोप करत तक्रारदाराने या पाच आरोपींविरुद्ध मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.
  • त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली.
  • मुस्लिम असगर अली उमरेवाला, शेरजादा जांगरेज खान, अस्लम अब्दुल रहमान पटनी, रिझवान अलाउद्दीन शेख आणि सलीम फ्रूट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
  • आरोपींना चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सर्व आरोपींविरुद्ध आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट यालाही अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. क्राईम ब्रँचने सलीम फ्रुटला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले होते. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.


Tags: D companyDawood Ibrahimmumbaiअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमडी कंपनीमुंबई
Previous Post

लालूंच्या किडनी दात्या लेकीचं सोशल मीडियावरील शंकेखोरांना इमोशनल उत्तर…

Next Post

NSA अजित दोभाल: ISIS प्रेरीत दहशतवादाचा धोका आजही कायम!

Next Post
NSA Ajit Doval

NSA अजित दोभाल: ISIS प्रेरीत दहशतवादाचा धोका आजही कायम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!