Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हरियाणातही लखीमपूर! भाजपा खासदाराच्या ताफ्यातील गाडीची शेतकऱ्याला धडक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
lakhimpur

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती हरियाणातील अंबाला जिल्ह्यातील नारायणगढमध्ये दिसून आली आहे. कुरुक्षेत्रातील भाजपचे खासदार नायबसिंह सैनी यांच्या ताफ्यातील गाडीने काळे झेंडे दाखवत असणाऱ्या एका शेतकऱ्याला धडक दिली आहे. जखमी शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी नारायणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

 

खासदाराच्या नावे गाडी नोंदणीकृत

  • खासदार नायबसिंह सैनी नारायणगढ येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.
  • त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच शेतकरी निषेध करण्यासाठी पोहोचले.
  • असे म्हटले जात आहे की कार्यक्रमानंतर, जेव्हा सैनी आपल्या ताफ्यासह निघाले, तेव्हा भवनप्रीत अचानक रस्त्यावर आले.
  • त्यानंतर खासदारांच्या ताफ्याची गाडी त्याच्यांशी धडकली.
  • शेतकरी नेत्यांचा असा दावा आहे की, भावनप्रीतला धडक देणारी इनोव्हा कार (HR04F0976) खासदार नायबसिंह सैनी यांच्या नावाने नोंदणीकृत आहे.

 

शेतकऱ्यांची खासदार आणि चालकाविरोधात तक्रार

  • घटनेनंतर शेतकऱ्यांनी त्याचा चालक राजीव याच्या विरोधात नारायणगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
  • भारतीय किसान युनियन चढूनी गटाने तक्रारीत म्हटले आहे की, शेतकरी कृषी कायद्यांचा विरोध करत हातात काळे झेंडे घेऊन तो रस्त्याच्या कडेला उभे होते.
  • दरम्यान खासदारांच्या ताफ्याच्या गाडीच्या चालकाने त्याला मुद्दाम धडक दिली.
  • ही गाडी केवळ खासदारांच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

शेतकऱ्यांचा पोलिसांना १० ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम ​​​​​​​

  • १० ऑक्टोबरपर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास पोलीस ठाण्याचे घेराव घालण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
  • त्याचबरोबर पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Tags: BJPharyanalakhimpurलखीमपूरहरियाणा
Previous Post

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

एनसीबीच्या माध्यमातून भाजपाचा बॉलिवूड बदनामीचा कट! राष्ट्रवादीचा हल्लाबोल!!

Next Post
NCB

एनसीबीच्या माध्यमातून भाजपाचा बॉलिवूड बदनामीचा कट! राष्ट्रवादीचा हल्लाबोल!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!